belgaum

Movies

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावरील हल्ल्याची खोटी बातमी कॅनडातून!

बेळगाव लाईव्ह : भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्या...

शरीर सौष्ठवपटू विनोद मेत्री, आं. रा. पंच राजेश लोहार यांचे जंगी स्वागत, सत्कार

बेळगाव लाईव्ह :थायलंड मधील पटाया येथे नुकत्याच पार पडलेल्या...

बेळगावात सामूहिक बलात्कार ;2 अल्पवयीन मुले ताब्यात, एक फरारी

बेळगाव लाईव्ह :अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराप्रकरणी बेळगाव...

विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका

बेळगाव लाईव्ह : एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने कर्करोगाच्या पूर्वीपासूनच्या...

त्या घटनेचा पोलिसांकडून होतोय कसून तपास

बेळगाव लाईव्ह:संतीबस्तवाड (ता. जि. बेळगाव) गावात घडलेल्या पवित्र धर्मग्रंथांच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मनपा निवडणूक काँग्रेस देणार घरफाळा, वाणिज्य करात ५०% सूट

 belgaum

काँग्रेस देणार घरफाळा, वाणिज्य करात ५०% सूट : शिवकुमार-निवडणूक जिंकण्यासाठी आता अनेक सुटी आणि सवलती जाहीर करण्याचा सपाटा राष्ट्रीय पक्षांनी सूरु केला आहे.

बेळगाव महानगरपालिकानिवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली तर बेळगावच्या जनतेला घरफाळा आणि वाणिज्य करात ५०% सूट देण्यात येईल असे आश्वासन काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रविवारी दिले.

बेळगाव मनपा निवडणुकीत प्रचारासाठी शिवकुमार रविवारी बेळगावला आले होते. यावेळी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

गेल्या लोकसभा पोट निवडणुकीत बेळगावच्या जनतेने आम्हाला चांगला पाठींबा दिला. त्यामुळेच मी खूप विश्वासाने येथे आलोय. ती निवडणूक हरलो असलो तरी आणि केंद्रात भाजपात भाजप सरकार असूनही येथील जनतेने आमच्या उमेदवारांना अधिक मते दिली. आता मनपा निवडणुकीत मते दिल्यास बेळगावातील जनतेला घरफाळा आणि वाणिज्य करात ५०% सूट देण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले.

कोविड संकटात लोकांना ऑक्सिजन पुरवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. आता मनपा निवडणुकीत जाहीरनाम्यात भाजपने अंत्यसंस्कार मोफत करण्याचे वचन दिले आहे. याची त्यांना लाज वाटत नाही का? असा प्रश्न शिवकुमार यांनी केला.

बेळगावात २ खासदार असूनही, सत्तेत येऊन २ वर्षे झाली तरी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये अधिवेशन सरकारने घेतलेले नाही. यातून भाजप सरकारची उदासीनता दिसून येते अशी टीका त्यांनी केली.

सिधरामय्या सरकारच्या काळात बेळगावात तत्कालीन आ. फिरोज सेठ यांनी बसविलेले हायमास्ट पथदीप संपूर्ण राज्यात आदर्श ठरले होते. बेळगाव जिल्ह्याला आपला असा मोठा इतिहास आहे. चांगल्या शिक्षणसंस्था, हॉस्पिटल्स आहेत. बेळगावची स्पर्धा बेंगळुरसोबत झाली पाहिजे. याबाबत तुमच्या सरकारला एकदा तरी विचारणा केली का असा प्रश्न त्यांनी केला.

यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, माजी मंत्री एम. बी. पाटील, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी, अंजली निंबाळकर, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, महानगर जिल्हाध्यक्ष राजू सेठ, माजी आ. फिरोज सेठ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.