मुख्यमंत्री झाल्यानंतर बसवराज बोम्माई पहिल्यांदाच बेळगावला येत आहेत.शनिवारी सकाळी 11 वाजता विजापूर जिल्ह्यात ते भेट देणार आहेत.
दुपारी 2 नंतर ते बेळगावकडे प्रवास करणार आहेत. दुपारी 2.30 वाजता आगमन संध्याकाळी 7 वाजता बैठक होईल.
हवाई मार्गाने बंगलोरला परतण्याचा कार्यक्रम आहे. मंगळवारी सायंकाळीत्यांच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा होणार आहे.