बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ आणि जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना बेळगाव सह सीमा भागातील जिल्ह्याला 21 जून पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य शासना कडून गुरुवारी सायंकाळी लॉकडाऊन बाबत अधिकृत निर्णय घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन नियमावली प्रमाणे 21 जून पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.
सकाळी 6 ते 10 या वेळेत गरजू वस्तू मिळतील सुरू असलेल्या लॉकडाऊन प्रमाणे 21 जून पर्यंत बेळगावात हा आणखी सात दिवसांचा वाढीव लॉकडाऊन असणार आहे.
नियमानुसार आणि लसीकरण साठी लोकं घरा बाहेर पडू शकतात.