Monday, April 29, 2024

/

लसीकरणा बाबत राज्य सरकारचा नवीन आदेश

 belgaum

कर्नाटक सरकारने लसीकरण करण्या बाबत एक नवा आदेश जाहीर केला आहे.१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी लासिकरणासाठी नाव नोंदणी केली होती.त्यांना लस घेण्याच्या तारखाही देण्यात आल्या आहेत.पण त्यांना सध्या लस देण्यात येणार नाही.

18 ते 44 वयोगटातील लसीकरण तात्पुरता स्थगित करण्यात आले आहे असा आदेश राज्य सरकारने बजावला आहे.

पाहिली लस घेतलेल्या व्यक्तींना दुसरी लस देण्यास सरकारने प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरी लस देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडून मिळालेल्या तसेच राज्य सरकारने विकत घेतलेल्या लसी वापरल्या जाणार आहेत.

 belgaum

त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना पहिली लस देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सध्या स्थगित केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.