Tuesday, April 30, 2024

/

रविवारी पुन्हा नवे 129 कोरोनाबाधित रुग्ण

 belgaum

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून बेळगावमध्ये गेल्या 2 ते 4 दिवसांत दररोज 100 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी बेळगाव जिल्ह्यात पुन्हा नवे 129 रुग्ण आढळले असून यानुसार एकूण रुग्णसंख्या 28819 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा –

एकूण कोरोनाबाधित – 28819
आयसोलेशन कक्षात दाखल असलेले रुग्ण – 924
एकूण पाहणी करण्यात आलेले रुग्ण – 634658
14 दिवसांचा होम क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेले रुग्ण – 37530
14 दिवसांचा दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेले रुग्ण – 42288
28 दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेले रुग्ण – 533916
एकूण निगेटिव्ह तपासणी आलेले रुग्ण – 598884
एकूण कोरोनामृत रुग्ण – 354
एकूण कोरोनामुक्त रुग्ण – 27541
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – 924

 belgaum

आज एकूण आढळलेल्या 129 रुग्णांमध्ये अथणी तालुक्यातील 6, बेळगावमधील 67, बैलहोंगल 1, चिकोडी 7, गोकाक 10, हुक्केरी 8, खानापूर 4, रामदुर्ग 11, रायबाग 2, सवदत्ती 6, आणि इतर 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.