Thursday, April 25, 2024

/

मच्छे, पिरनवाडीत उद्या ‘ब्लॅक डे’

 belgaum

मच्छे, पिरनवाडीत उद्या ‘ब्लॅक डे’

मच्छे व पिरनवाडी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामानिमित्त शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉम ग्रामीण विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.

 belgaum

शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी हेस्कॉमकडून ११० केव्ही क्षमतेच्या वायर बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

या कारणास्तव बेळगाव तालुक्यासह पिरनवाडी भागातही वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.