ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतदान करून भाजप उमेदवारांना विक्रमी संख्येने निवडून देणाऱ्या जनतेने आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत देखील 75 टक्क्यापेक्षा जास्त भाजप उमेदवारांना निवडून द्यावे. कारण वरती नरेंद्र मोदी आणि इथे बी. एस. येडियुरप्पा हे "डबल इंजिनच" सर्वांगीण...
प्रत्येक मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली :उपमुख्यमंत्री अजित पवार
बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं,...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर असून विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या जनसेवक मेळाव्यात त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर केएलइ प्रांगणात असलेल्या के. एल. इ. हॉल मध्ये कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे....
तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या शनिवारी (9 जाने.) येळ्ळूर राजहंस गडावर जो धिंगाणा घातला होता. त्याच्या निषेधार्थ आज सकाळी येळ्ळूर आणि परिसरातील शिवदुर्ग प्रेमी भव्य निषेध रॅली काढणार होते. मात्र गडाकडे जाणारे सर्व रस्ते रोखून धरणाऱ्या पोलिसांनी विनंती केल्यामुळे...
मुतखड्याचा त्रास होऊ लागला की जीव अगदी बेजार होतो. याचं कारण मुतखड्याच्या त्रासामुळे पोटात अतिशय तीव्र वेदना जाणवतात. असं म्हणतात की, भारतात दर दहा माणसांपैकी एकाला मुतखड्याचा त्रास होतो. मूत्राशयामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ...
भाषावार प्रांतरचना जाहीर झाल्यानंतर सीमाभागात पेटलेल्या आंदोलनात १७ जानेवारी १९५६ रोजी पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यानंतर आणखी तीन जणांना होतात्म्य पत्करावे लागले. संयुक्त महाराष्ट्रासाठी पुकारलेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि मराठी भाषिकांच्या उपस्थितीत...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रविवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. तथापि शहा यांना बेळगावात कडाडून विरोध होत असून "अमित शहा गो बॅक" असा नारा देत शेतकऱ्यांनी आज सकाळी राणी चन्नम्मा चौकात अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज...