22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 5, 2021

सेल्फीचा मोह बेतला जीवावर पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा तिलारी येथे मृत्यू

तिलारी धरणाजवळ असलेल्या धबधब्यात पर्यटनासाठी गेलेल्या बेळगावमधील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शास्त्रीनगर येथील ओंकार जगदीश दरवंदर (वय 20 वर्ष) हा तरुण आपल्या इतर 5 मित्र-मैत्रिणींसह पर्यटनासाठी गेला होता. हे सर्व मित्र...

कन्नडिगांना भगव्यापेक्षाही लाल-पिवळा प्रिय – कुमारस्वामी

बेळगाव महानगपालिकेसमोर मागील आठवड्यात उभारण्यात आलेल्या ध्वजाबाबत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कन्नड संघटनांच्या बाजूने वक्तव्य केले असून भगव्यापेक्षाही लाल - पिवळा ध्वज प्रिय असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मनपासमोरील लाल पिवळा ध्वज हटविण्यात आला नसल्यास...

कडोली हायस्कुलमधील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

बेळगाव तालुक्या तील कडोली येथील कन्नड हायस्कुलचे एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले असून तातडीने आज शाळेला एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . नुकतेच शिक्षण खात्याने दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १ जानेवारीपासून शाळा...

जिल्ह्यातील 22 शिक्षक कोरोनाग्रस्त : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. आता बेळगाव जिल्ह्यातही 22 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 22 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी एम....

सुवर्ण सिंहासन व आयोध्या मंदिरासाठी जोतिबाला साकड

कंग्राळी खुर्द (ता. बेळगांव) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी सायकल प्रवासाद्वारे कोल्हापूरला जाऊन श्री ज्योतिबा देवाला रायगडवर होणाऱ्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी व अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिरच्या निर्माणासाठी साकडं घातले. कंग्राळी खुर्द येथून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज...

यांच्या” प्रयत्नांमुळे लुबाडला गेलेला विदेशी पोहोचला आपल्या मायदेशी

बेंगलोर येथे लुबाडणूक झाली असल्यामुळे असहाय्य अवस्थेत बेळगांव शहरानजीकच्या बर्डे पेट्रोल पंपनजीक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नेपाळ देशातील एका इसमाला त्याच्या मायदेशी सुखरूप पोहोचविण्याची कामगिरी बेळगावचे कराटे व नृत्य प्रशिक्षक विनायक केसरकर यांनी बजावली आहे. याबाबतची माहिती अशी की, बर्डे पेट्रोल...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !