बेळगाव काकती जवळील बेन्नाळी येथे दोघांनी एकाच वेळीआत्महत्या करून घेतल्याची घटना घडली आहे.
शिवाजी गाडीवडडर वय 31 आणि जयश्री गाडीवडडर वय 35 अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.
दोघांनी नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नसून घटनास्थळी काकती पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत