आनंदवाडी, शहापूर येथील सांडपाण्याने तुंबलेल्या गटारींची तात्काळ साफसफाई करावी. तसेच वेळच्या वेळी येथील कचऱ्याची उचल केली जावी. येत्या 8 दिवसात ही कार्यवाही झाली नाही तर रास्तारोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आनंदवाडी महिला मंडळाने दिला आहे.
आनंदवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा...
स्टार एअर कंपनीकडून ट्विटरद्वारे नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार बेळगांव शहर आणखी एका स्थळाशी हवाईमार्गे जोडले जाणार असून हे स्थळ बहुदा ओझर (नाशिक) हे असण्याची शक्यता आहे.
ओळखा आमचे हवाई संपर्काचे पुढील स्थळ? हे स्थळ एक शहर असून या शहराला "वाईन...
शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या एक दोन आठवड्यात प्रशासनाच्या संमतीने शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाचे सदस्य शिवानंद डंबळ यांनी बेळगांव लाईव्हला दिली.
आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ...
मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या एका युवकाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास खादरवाडी येथे घडली.
विठ्ठल देवप्पा बस्तवाडकर (वय 21) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे. विठ्ठल हा आज सकाळी आपल्या मित्रांसमवेत खादरवाडीच्या धरणात पोहण्यासाठी...
कोरोनामुळे 2020 हे वर्ष अत्यंत संस्मरणीय ठरले असून आज रात्री या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील हौशी मंडळींसह तरुणाई सज्ज झाली आहे. तथापि यंदाच्या जल्लोषावर शासकीय नियमांची मर्यादा असणार असल्यामुळे सरत्या वर्षाला साधेपणाने निरोप दिला जाणार आहे.
आजचा...
बेळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी अत्यंत संथ गतीने झाल्यामुळे सुमारे 3 हजार पोलिसांना बंदोबस्तासाठी बुधवारची रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली. मतमोजणीस विलंब होण्यास सहाय्यक मतपत्रिका कारणीभूत असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजता...
बेळगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदादेखील मराठी भाषिकांचा वरचष्मा दिसून आला. नेहमीप्रमाणे या वेळी राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्यातील समस्त मराठी भाषिक मतदारांनी आपली एकजुटीची ताकद दाखविल्यामुळे मराठी उमेदवारांनी निर्विवाद बाजी मारली. विशेष म्हणजे नेत्यांनी मेहनत...
आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण दिवसभर ग्रामीण भागातील विजयाचा गुलाल शहर परिसरात उडालेला दिसून आला. काही उमेदवार बहुमताने तर काही उमेदवार थोड्याशा फरकाने विजयी झाले आहेत. तर अनेक ठिकाणी केवळ एका मताच्या फरकानेही उमेदवार विजयी झाले...
नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणांसह अनेक मंडळी पार्ट्यांचे बेत आखत असतात. शहरापासून दूर काही अंतरावर जाऊन जागा मिळेल तिथे या पार्ट्याना ऊत येतो. शहराची सीमा संपली कि तालुक्यातील भागात शेतजमिनीवर या पार्ट्या बिनधास्तपणे सुरु असतात. दारू, जुगार, असे अनेक गैरप्रकारही होत...
उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी साईराज हुबळी टायगर्स संघाला 3 गडी राखून पराभूत करत दीपक नार्वेकर पुरस्कृत आणि बोर्ड ऑफ पेरेंट्स फाॅर क्रिकेट इन बेळगांवतर्फे आयोजित 16 वर्षाखालील बीपीसी चषक साखळी (लीग) क्रिकेट...