Monday, January 20, 2025

/

बेळगावमध्ये कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त

 belgaum

आज बेळगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २६३ इतकी असून जिल्ह्यातील दिलासादायक वृत्त म्हणजे ६४४ जण कोरोनमुक्त झाले आहेत.

अजूनही ३९४७ जणांवर उपचार सुरु असून आज जिल्ह्यात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २२६ वर जाऊन पोहोचली आहे. आजपर्यंत १०८०२ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन कोरोनमुक्त झाले आहेत.

अशी आहे बेळगाव जिल्ह्यातील आकडेवारी

ऍक्टिव्ह रुग्ण – 3947
एकूण पोजिटिव्ह रुग्ण – 15619
एकूण कोरोनामुक्त – 10802 (644 आजचे )
आजचे मयत – 2
एकूण मयत – 226
अहवाल येणे बाकी: 415

डिस्चार्ज झालेले आकडेवारी
Sep 5 – 331
Aug 30 – 715
Aug 29 – 536
Aug 28 – 789

एका दिवसात आढळलेले सर्वाधिक रुग्ण
575 on 11/08/2020
478 on 16/08/2020
473 on 05/08/2020
470 on 02/09/2020

गुरुवारी सापडलेले तालुका निहाय कोविड बाधीत
बेळगाव 90
गोकाक 6
बैलहोंगल 2
अथणी 56
हुक्केरी 24
सौन्दत्ती 0
खानापूर 21
चिकोडी 58
रामदुर्ग 4
रायबाग 2

गुरुवारीचे मयत दोन्हीही बेळगाव तालुक्यातील असू न 60 आणि 76 वयांचे पुरुष आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.