इ- लोक अदालतला सुरुवात कोरोना महामारीमुळे न्यायालयीन कामकाजइ- लोक अदालतला सुरुवात कोरोना महामारीमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे वकील बरोबरच पक्षकारांना ही मोठा फटका बसला. याची दखल घेत न्यायालयीन कामकाज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयाने लोक अदालत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावात 7 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबरपर्यंत इ लोक अदालत प्रत्येक न्यायालयात घेण्यात येणार आहे. याचा लाभ वकील आणि पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि न्यायाधीश विजय देवराज अर्स यांनी केले आहे.
मागील सहा महिन्यांपासून लोक अदालत भरविण्यात आली नाही. त्यामुळे अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे पक्षकारांना याचा फटका बसत होता. याची दखल घेत उच्च न्यायालयाने इ लोक अदालत भरवावी असा आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने ही लोक आदालत सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून काम होणार आहे.
पक्षकारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे काहीच गरज नाही. वकील बरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधून संबंधित खटले निकालात काढण्यात येणार आहेत. कोरोणा महामारीच्या संकटामुळे अनेक सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. त्यांची वसुली थांबली आहे.
अनेक खटले प्रलंबित आहेत. आताही खटले निकालात काढण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. इ लोक अदालत सुरू झाल्याने पक्षकारांच्या समस्या मिटणार आहेत. ठप्प झाले होते. त्यामुळे वकील बरोबरच पक्षकारांना ही मोठा फटका बसला. याची दखल घेत न्यायालयीन कामकाज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयाने लोक अदालत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावात 7 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबरपर्यंत इ लोक अदालत प्रत्येक न्यायालयात घेण्यात येणार आहे. याचा लाभ वकील आणि पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि न्यायाधीश विजय देवराज अर्स यांनी केले आहे. मागील सहा महिन्यांपासून लोक अदालत भरविण्यात आली नाही. त्यामुळे अनेक खटले प्रलंबित आहेत.
त्यामुळे पक्षकारांना याचा फटका बसत होता. याची दखल घेत उच्च न्यायालयाने इ लोक अदालत भरवावी असा आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने ही लोक आदालत सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून काम होणार आहे. पक्षकारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे काहीच गरज नाही. वकील बरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधून संबंधित खटले निकालात काढण्यात येणार आहेत.
कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. त्यांची वसुली थांबली आहे. अनेक खटले प्रलंबित आहेत. आताही खटले निकालात काढण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. इ लोक अदालत सुरू झाल्याने पक्षकारांच्या समस्या मिटणार आहेत.