राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार आज जिल्ह्यात 295 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर
344 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 2655 रुग्ण कोरोनवर उपचार घेत आहेत.
आजच्या हेल्थ बुलेटीननुसार जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
एकूण कोरोनाबाधित – 17338
एकूण कोरोनामुक्त – 14434
एकूण कोरोनामृत – 249
तर राज्यात आज पुन्हा 9366 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आजचा कोरोनामृतांचा आकडा 93 इतका आहे तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 7268 इतकी आहे. 805 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार आहेत. यासोबत राज्याची कोरोना परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
एकूण कोरोनाबाधित – 103631
एकूण कोरोनामुक्त – 383077
एकूण कोरोनामृत – 7629.