24 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 7, 2020

पिरनवाडी-मणगुत्ती प्रकरणी “सकल मराठा”चे पोलीस आयुक्तांना निवेदन

पिरनवाडी-मणगुत्ती येथील शिवमूर्ती प्रकरणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. मणगुत्ती येथे बसविण्यात आलेली शिवमूर्ती घाईगडबईत हटविण्यात आली. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासन तसेच गावपातळीवर समन्वय साधून 15 दिवसांच्या आत पुन्हा मूर्ती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. परंतु...

186 कोरोनामुक्त….

बेळगाव जिल्ह्यात सोमवारी 186 कोरोनामुक्त झाले असून 75 जण कोरोनाबाधित झालेत. बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सोमवारी नंतर असा आहे कोरोनाचा आकडा एकूण ऍक्टिव्ह रुग्ण – 4094 एकूण पोजिटिव्ह–14736 कोरोना मुक्त– 10145 (186 आजचे कोरोनामुक्त ) आजचे मयत–...

11 स्टेशन्स,140 ब्रिज 15 ओव्हर ब्रिज असलेला 927 कोटींचा प्रकल्प

तीस वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या बेळगाव - कित्तूर - धारवाड या नियोजित रेल्वेमार्गाला आता तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. एकूण ९२७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम आता मार्गी लागणार आहे. या रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा कार्याला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी...

बेरोजगार संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

कोरोना महामारीमध्ये अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. तर आता कोरोनातून बाहेर पडतो न पडतो ते बँक धारक आणि इतर काही त्रास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा त्रास थांबवावा अशी मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले...

आता हा पुतळा बसवण्याची मागणी

बेळगाव येथील सुवर्ण सौध समोर कित्तूर राणी चन्नममा सोबत संगोळळी रायन्न यांचा पुतळा बसवा अशी मागणी आपण ऐकली होती आता या मागणी नंतर सुवर्ण विधान सौध समोर बेळवडी मल्लम्मांचा पुतळा बसविण्याची मागणी केली जात आहे. येथील सुवर्ण विधानसौध समोर बेळवडी...

बॅण्डवादकांच्या समस्याकडेही लक्ष द्या

सध्या लॉकडाऊन सर्वत्र शिथिल करण्यात येत असून छोट्या प्रमाणात सण-उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे. यामुळे बँडवादकांनाही आता परवानगी देण्यात यावी, यासाठी आज बेळगाव जिल्हा मंगलवाद्य कलाकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर अनेक समारंभ, उत्सवांवर निर्बंध...

ऊन-पावसाचा खेळ!

गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला असून दिवसभर कडक उन्हाचे चटके आणि सायंकाळी जोरदार पाऊस सुरु होत आहे. मागील पंढरवाड्यापासून पावसाने काही काळ विश्रांती घेतली. गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. पण गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी विजांच्या कडकडाटासह...

कोरोनापेक्षा अस्वच्छ्तेची धास्ती!

कोरोनाची टिमकी अजूनही थांबता थांबत नाही. परंतु शहर आणि परिसरात या रोगापेक्षाही जास्त अस्वच्छ्तेची धास्ती वाटू लागली आहे. अपवाद वगळता शहराच्या कानाकोपऱ्यात, झाडाझडुपांत कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासन स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आग्रही आहे. परंतु शहरासह...

शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करेन : शंकरगौडा पाटील

शेतकरी जगला तर देश जगेल, आणि शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची समृद्धी होईल, यासाठी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, समस्या आणि त्यांच्या हितासाठी दिल्ली दरबारी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन कर्नाटक राज्य सरकारचे केंद्रीय विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी दिले आहे....

रस्ते उद्यान आणि विकासासाठी बुडाने मागवल्या निविदा

बेळगाव शहरातील विविध विकास कामांकरिता बुडाने निविदा मागवल्या आहेत. नगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं शहरातील अनेक रस्ते व उद्याने विकसित केली जाणार आहेत.द्रायव्हर्स कॉलनी येथील रिव्हिजन सर्व्हे नंबर 193 मध्ये 24 लाख 21 हजार खर्चून उद्यान विकसित केले जाणार आहे. रामतीर्थनगर...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !