Tuesday, January 28, 2025

/

दिलासादायक शनिवारी 404 जण कोरोनामुक्त…

 belgaum

स्वातंत्र्यदिनी बेळगाव जिल्ह्याला बऱ्यापैकी दिलासादायक बातमी मिळाली असून 404 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 358 नवीन पोजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांच्या पेक्षा पोजिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे त्यामुळे शनिवारीचे मेडिकल बुलेटिन काहीसे दिलासादायक आहे.

शनिवारीच्या बुलेटिन नंतर जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी अशी आहे.
ऍक्टिव्ह रुग्ण – 3704
एकूण कोरोना बाधित – 7332
कोरोनामुक्त – 3510 (404 आजचे)
मयत – 118
शनिवारीचे मयत – 5
इतक्या नमुन्यांचे अहवाल बाकी: 818
आय सी यु उपचार : 9

मागील आठवडा भरात डिस्चार्ज झालेली आकडेवारी
Aug 14 – 178
Aug 13- 140
Aug 12 – 148
Aug 11 – 455
Aug 10 – 90
Aug 9 – 455
Aug 8 – 378

 belgaum

एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण संख्या झालेली आकडेवारी 575 on 11/08/2020
392 on 07/08/2020
341 on 25/7/2020
334 on 14/08/2020
312 on 08/08/2020
293 on 05/08/2020
279 on 29/7/2020
263 on 04/08/2020

शनिवारी झालेले मयत

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.