belgaum

Movies

महापालिकेचे नमते : पूर्ववत उभारला पाटील गल्ली येथील ‘तो’ बाप्पाचा फलक

बेळगाव लाईव्ह : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल पाटील गल्ली...

बेळगावमध्ये खुल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य हौशी ज्युडो संघटनेच्या आश्रयाखाली बेळगाव...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

राज्यात अडीच हजाराच्या उंबरठ्यावर मृतांची संख्या : नव्याने 5,532 जण बाधित

 belgaum

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 5,532 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,34,819 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मृतांचा आकडा अडीच हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,532 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 34 हजार 819 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 74,590 असून यापैकी 638 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज रविवारी 4,077 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 57,725 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात कोरोनामुळे आणखी 84 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2,496 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2105 रुग्ण – एकूण रुग्ण 59501), बेळ्ळारी (377-7049), म्हैसूर (238-4820), रायचूर (212-2594) आणि बेळगांव (172-3621).

 belgaum

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. बेंगलोर शहर 339 रुग्ण, धारवाड 40, हासन 37, बळ्ळारी 22, कलबुर्गी 21, मंड्या 19, कोप्पळ 18, रायचूर 17, गदग 16, चित्रदुर्ग 12, म्हैसूर 12, बिदर 11, दावणगिरी 10, तुमकुर 10, बेळगाव 9, हावेरी 7, शिमोगा 7, मंगळूर 6, चामराजनगर 5, चिक्कबेळ्ळापूर 5, उडपी 5, बागलकोट 4, चिक्कमंगळूर 1, कोडगु 1, कारवार 1 आणि विजयपुरा 1 रुग्ण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.