भारतात मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि हा हा म्हणता कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले. एप्रिल महिन्यात अवघ्या काही रुग्णांपुरत्याच मर्यादित असलेल्या या महाभयंकर रोगाने टप्प्याटप्प्याने पसरलेल्या रोगाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
१ एप्रिल ते १५ एप्रिल
सक्रिय रुग्ण – १८
१६ एप्रिल ते ३० एप्रिल
सक्रिय रुग्ण – ५८
१ मे ते १५ मे
सक्रिय रुग्ण – ६०
१६ मे ते ३१ मे
सक्रिय रुग्ण – ५०
१ जून ते १५ जून
सक्रिय रुग्ण – ५८
उपचाराअंती बरे झालेली रुग्ण – २४७
१६ जून ते ३० जून
सक्रिय रुग्ण – २२
उपचाराअंती बरे झालेली रुग्ण – ३०६
१ जुलै ते १५ जुलै
सक्रिय रुग्ण – 224
उपचाराअंती बरे झालेली रुग्ण – २६६
पॉझिटिव्ह – 604
मृत्यू – १४
१५ जुलै ते ३1 जुलै
सक्रिय रुग्ण – 2223
उपचाराअंती बरे झालेली रुग्ण – 944
पॉझिटिव्ह – 3237
मृत्यू – ७०
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
सक्रिय रुग्ण – 3704
उपचाराअंती बरे झालेली रुग्ण – 3510
पॉझिटिव्ह – 7332
मृत्यू – ११८
१६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट
सक्रिय रुग्ण – 3936
उपचाराअंती बरे झालेली रुग्ण – 5851
मृत्यू – 156