21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Aug 2, 2020

या मंडळाने घेतलाय देणगी न काढण्याचा निर्णय

कोरोना महामारीमुळे सर्व स्थरात आर्थिक चणचण भासू लागले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे अनेक मंडळाने ठरविले आहे. मात्र विजयनगर बेळगाव येथील श्री विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाने यावर्षी वेगळा उपक्रम राबवत अनेकांसमोर आदर्श ठेवण्याचे काम केले आहे. यावर्षी कुणाकडूनही...

हरवलेलं सोनं….

सुरेकरांच्या घरातलं आनंदाचं भरत सरतं ना सरतं तोच दुःखाचा उमाळा दाटून यावा, ही नीयतीची खेळी मानवी मनाला चटका लावणारी अशी.. बारावीत 91टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालेल्या सोनालीच्या पेपर मध्ये झळकलेल्या हसऱ्या छबीची शाई वाळते ना वाळते तोच तिच्या आत्महत्त्येच्या बातमीचे...

बेळगावकरानो आता शड्डू माराच !

कुस्तीत पैलवानाचा दम उखडला तर कुस्ती थांबवावी लागते, कारण त्याच्या फुफ्फुसांची दम धरण्याची क्षमता संपलेली असते अंगातील प्राण वायूचे प्रमाण घटत गेलेले असते. अशी परिस्थिती सध्या कोरोनाशी लढणाऱ्या प्रशासनाची झाली आहे. गेले चार महिने सतत कोरोनाशी झुंज देत देत प्रशासनच...

राखी बंधनाच्या ऋणानुबंधनासाठी बाजारपेठ बहरली

कोरोनामुळे अनेक सण-उत्सवावर संकट निर्माण झाले आहेत. त्यामुळे सर्वच सण आता साध्या पद्धतीने करण्यासाठी सरकारने आव्हान केले आहे. अशा परिस्थितीत देखील राखी पौर्णिमेचा ऋणानुबंध अबाधित राखण्यासाठी बाजारपेठ भरली होती. बाजारपेठेत अनेक रंगबिरंगी राख्यांनी घेतला होता. त्यामुळे राखी पौर्णिमा सण साजरा...

राज्यात अडीच हजाराच्या उंबरठ्यावर मृतांची संख्या : नव्याने 5,532 जण बाधित

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 5,532 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,34,819 इतकी...

गणेशोत्सवाबाबत या ग्रामस्थांचा आदर्शवत निर्णय

सांबरा (ता. बेळगांव) येथे दरवर्षी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने 7 दिवसाचा साजरा करण्याचा अत्यंत स्तुत्य व आदर्शवत निर्णय घेण्यात आला आहे. सांबरा गांवातील श्री लक्ष्मी...

अमर रहे, अमर रहेच्या घोषणात जवानावर अंत्यसंस्कार

मण्णिकेरी येथे जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बेळगाव तालुक्यातील मण्णिकेरी येथील रहिवासी व नाशिक आर्मी सेंटरचे जवान फकीरा शट्टू गुडाजी (वय 38) यांच्यावर रविवारी सकाळी गावातील स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे अमर रहे फकीरा अमर...

रविवारी बेळगावात कोरोना 56 आऊट तर 172 इन

2 आगष्ट रोजी बेळगाव जिल्ह्यात 172 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 3621 झाली आहे. 56 रुग्ण कोरोना मुक्त झाले एकूण बरे झालेल्यांची संख्या 1045 झाली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजार पार झाली असून 2521 झाली...

आयसीएमआर प्रयोगशाळेलाच टाळे!

शहरातील आयसीएमआर - एनआयटीएम कॅम्पसमधील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तीन महिला कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कोरोना चांचणी करणारी आयसीएमआर प्रयोगशाळा आज रविवारी बंद करण्यात आली. येथील आयसीएमआर - एनआयटीएम कॅम्पसमधील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तीन महिला कामगार आज रविवारी कोरोना पॉझिटिव्ह...

बेळगांव ठरले राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ

1942 साली भारताच्या हवाई नकाशावर बेळगांवने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आणि तेंव्हापासून अनेक विमान कंपन्यांनी या विमानतळाची निवड करून या प्रदेशाची सेवा केली. याखेरीज हवाईदलाच्या नेहमीच्या विमानासह खाजगी जेट विमानांची याठिकाणी ये-जा सुरू असते. तथापि जून 2020...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !