हेस्कॉमने तातडीची दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने बेळगाव शहरातील विविध भागात मंगळवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे.
16 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे.
या भागात असणार आहे वीज पुरवठा खंडित
F1- कॅटोंमेंट
F2- नानावाडी
F3- हिंदवाडी
F4- मारुती गल्ली
F5- शहर
F6- टिळकवाडी
F8- शहापूर
F10- पाटील गल्ली
F3 – जक्केरी होंडा