लॉक डाऊन काळात येळ्ळूर के एल ई इस्पितळात दिवसभर 3 मे पर्यंत बाह्य रुग्ण ओ पी डी सुरू आहेत.
यात मॆडीसिन,शस्त्रचिकित्स,नाक कान घसा,नेत्र विभाग,लहान बाळांचॆ विभाग,हाडांचॆ विभाग,मानसिक विभाग,मूत्रशास्त्र
श्वासोच्छास,चर्मरोग,प्रयोगालय,रक्त भंडार,क्ष-किरण व सोनोग्राफी,स्त्रीरोग व प्रसूति विभाग (नार्मल व सिजॆरिअन सहित_) आणि ऒषधालय सेवा व आपतकालीन सेवा 24 X 7 कार्यरत आहे. या काळात आपतकालीन सेवा व सर्व प्रकारच्या शस्त्रचिकित्सा करण्यात येत आहेत अशी माहिती इस्पितळ प्रशासनाने दिली आहे.
हाँस्पिटल ला येताना प्रत्येक व्यक्तिने मास्क घालून यावॆ. रुग्णा सोबत एक मात्र नातेवाईकला प्रवेश दिला जात आहे या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावॆ असेही इस्पितळ प्रशासनाने कळवलं आहे.
कोविड -१९ तपासणी साठी हाँस्पिटल जवळ फ्ल्यू क्लिनिक प्रारंभ केलॆ आहॆ. तरी रुग्णांनी आपल्या रोग संबंधी इतिहास सांगा. अधिक माहीतिसाठी फो ९९६४२८८७६५ व ९५३८७०१४३७ वर संपर्क साधावा असॆ हाँस्पिटल चॆ निर्देशक डॉ एस स धारवाड कळविले आहे.