Saturday, January 11, 2025

/

बेळगावसाठी रिलीफ…13 जण झाले कोरोनामुक्त

 belgaum

गुरुवारी एकीकडे सदाशिवनगर येथील 27 वर्षीय महिला कोरोना पोजिटिव्ह झाली असताना आजच बेळगाव शहरासाठी दिलासादायक बातमी आली असून एकाच दिवशी 13 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.बेळगाव जिल्ह्यातील 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत त्यामुळे बेळगावसाठी गुरुवारचा दिवस आनंददायी ठरला आहे.

13 patients discharge
13 patients discharge

या 13 रुग्णांचे घश्याचे द्रवाचे नमुन्यांचे अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले आहेत.स्थानिक आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या बुलेटिन मध्ये 108 पोजिटिव्ह रुग्ण तर 54 जण बरे होऊन इस्पितळातुन डिस्चार्ज झालेत तर 61 ऍक्टिव्ह रुग्ण व 1 जण पुन्हा उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

एकूण 100 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत आता पर्यंत 6811 नमुन्यांच्या तपासण्या झाल्या आहेत.गुरुवारी निगेटिव्ह झालेल्या रुग्णांत कॅम्प 01,हिरेबागेवाडी 10, आणि कुडची 01 तर संकेश्वर मध्ये 01 चे रुग्ण सामील आहेत. बरे झालेल्यांची सूची खालील प्रमाणे-

43 357 46 Male Camp, Belagavi Contact of P 127
44 524 12 Male Sankeshwar Contact of P 293
45 539 24 Female Hire Bagewadi
Secondary Contact of P-483 & P-484
46 540 27 Male Hire Bagewadi
Secondary Contact of P-483
47 543 24 Female Hire Bagewadi Secondary Contact of P-486
48 544 18 Male Hire Bagewadi Secondary Contact of P-496
49 547 27 Female Hire Bagewadi
Secondary Contact of P-496 & 483
50 548 43 Male Hire Bagewadi
Secondary Contact of P-484
51 549 16 Male Hire Bagewadi
Secondary Contact of P-486
52 550 36 Female Hire Bagewadi
Secondary Contact of P-486
53 546 50 Male Hire Bagewadi
Secondary Contact of P-483
54 552 36 Male Hire Bagewadi
Secondary Contact of P-496
55 463 15 Male Kudachi, Raibag Contact of P 148

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.