लॉक डाऊन काळात सेवा बजावणाऱ्या माहिती संकलन करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यां महिलांवर आक्षेप घेत मध्यपीने त्यांना आरडाओरडा करत अर्वाच्च शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत हल्ला केल्याची घटना बेळगाव जवळील ज्योतिनगर भागात घडली आहे.
अर्वाच्य शिवीगाळ करत अंगणवाडी शिक्षकांना मारहाण केल्याने कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली आहे.
देशातील कोरोनाचा वाढता प्रभाव बघता बेळगावात अंगणवाडी शिक्षिका आणि अशा महिला कार्यकर्त्यांना सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी देखील यात सहभागी झाले आहेत या महिला गेल्या आठवडाभरापासून हे कार्य करत आहेत.अक्षरशा जीव मुठीत घेऊन सदर महिला ज्योती नगर भागात कार्यरत असतेवेळी एक मध्यपीने
गोंधळ घातला व सर्व्ह करणाऱ्यांना 5 पैकी तिघांकर गोंधळ घातला या घटना या अंगणवाडी शिक्षकांनी घर बसल्या हे काम केले असून त्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतं आहे.यावेळी रुपा मुसळे जया खिमजी,लक्ष्मी पाटील आदि महिला कार्यरत होत्या
सदर मद्यपीने पाच पैकी तिघांवर हल्ला केल्याची फीर्याद देखल करण्यात सांगेतली आहे कॅम्प पोलिसांत त्या विरोधात तक्रार नोंद झाली आहे.