बेळगावात दिवसेंदिवस कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी तीन पोजीटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला व 20 वर्षीय युवक व 45 वर्षीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात केवळ रायबाग कुडची मध्ये 10 कोरोना पोजीटिव्ह सापडले आहेत. काल रविवारी देखील कुडचीचे दोन रुग्ण आढळले होते आज पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत एकट्या कुडची गावाने डबल फिगर आकडा गाठला आहे. तिन्ही बाधित एकाच व्यक्ती कडून लागण झाली आहे.
बेळगावात बेळगुंदी कॅम्प एकेक हिरेबागेवाडी येथे पाच तर उर्वरित दहा कुडची असे सतरा पोजीटिव्ह रुग्ण असून बेळगावातील जिल्ह्य रुग्णालयात त्यांच्यावर आयसोलेशन मधये उपचार सुरू आहेत.
Sl. no. Age Gender Location Source
1 126 70 Male Belgundi TJ
2 127 26 Male Camp TJ
3 128 20 Male Hire Bagewadi TJ
4 147 36 Female Raibag TJ
5 148 40 Male Raibag TJ
6 149 67 Female Raibag TJ
7 150 41 Female Raibag TJ
8 182 50 Male Hire Bagewadi From 128
9 192 40 Female Hire Bagewadi From 128
10 193 22 Male Hire Bagewadi From 128
11 223 19 Male। Raibag। From 150
12 224 38 Male Hire Bagewadi From 128
13 225 55 Male Raibag From 150
14 226 25 Male Raibag From 150
15 243 20 male Raibag from p 149
16 244 14 male Raibag from p 149
17 245 45 male Raibag। from p 149