Saturday, April 20, 2024

/

कामगारांनी दाखवली प्राणी दया

 belgaum

जखमी अवस्थेत सापडलेल्या मोरास एका कंपनीच्या कामगारांनी जीवनदान दिले आहे. वाघवडे रोड क्रिएन्टर्स ग्रुप ऑफ कंपनीच्या कामगारानी या जखमी मोरावर प्रथम उपचार करत प्राणी दया दाखवली आहे.

भक्षकांच्या नजरेस जर का हा जखमी मोर सापडला असता तर तो फस्त झाला असता मात्र या कामगारांनी प्राणी दया दाखवली आहे

जखमी अवस्थेत मोर सापाडताच त्याच्या वर प्रथमोपचार करून त्या मोरास वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले.यावेळी क्रिएन्टर्स कंपनीचे विनायक, संतोष, सुजीत, अनील,आसीफ, कुतबुददीन आणि कुमार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.