Thursday, March 28, 2024

/

हिंदुत्ववादी वोट बँक एक गठ्ठा करण्यासाठीच एन आर सी कायदा-येच्युरी

 belgaum

एन आर सी कायदा लागू करून समाजात फूट पाडवून भाजप आपली हिंदुत्ववादी वोट बँक मजबूत करू पहात आहे त्यामुळे ठिक ठिकाणी दंगे होत आहेत असा आरोप सी पी आय एम पक्षाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येच्युरी यांनी व्यक्त केले.बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशातील दिन दलित गरीब आणि आदिवासी जनतेला आपण या देशाचे नागरिक आहोत याचे प्रमाण पत्र द्यावे लागणार आहे.सी ए ए एन आर सी आणि एन पी आर ला आमचा विरोध आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Sitaram yechuri
Sitaram yechuri

एन आर सी कायद्याने घटनेच उल्लंघन केलेल आहे या विरोधात देशातील पाच राज्यातील घरा घरात जाऊन जनजागृती केली जाईल मार्च 1 ते 23 मार्च पर्यंत जनजागृती केली जाईल असे ते म्हणाले.

 belgaum

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मारक होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये विदेशी कंपन्या देशात आल्या तर स्थानिक असलेल्या कंपन्यांवर याचा भार पडेल त्यामुळे आणखी बेरोजगारी वाढेल असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.