21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 19, 2020

मराठा बँकेत सत्ताधारी पॅनेलची बाजी

बेळगाव शहरातील मराठा समाजाची मानबिंदू असलेल्या मराठा को. ऑप. बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने बाजी मारत प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली. सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार या निवडणुकीत बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर,दत्ता नाकाडी आणि पुंडलिक कदम पाटील या...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी यांना बेळगाव भूषण पुरस्कार प्रदान

शहापूर येथील सरस्वती वाचनालयातर्फे आज रविवारी आयोजित पं. कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनाचे औचित्य साधून वाचनालयातर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव या यांना 12 वा बेळगाव भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकूर सभागृहांमध्ये आज...

लोक चळवळीशिवाय साहित्यावरील विश्वास अपूर्ण: डॉ. बालाजी जाधव

साहित्यावरील विश्वास लोक चळवळी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही चळवळी साठीच साहित्य निर्माण झालेले असते असे विचार औरंगाबादचे लेखक डॉक्टर बालाजी जाधव यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य संघ कडोली तर्फे आज रविवारी आयोजित 35 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते...

कार अपघातात शहापूरचा युवक ठार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारगाडी रस्त्याशेजारी झाडाला धडकून घळीत कोसळल्याने घडलेल्या अपघातात 1 जण ठार दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे भुतरामहट्टी घाटात घडली. अभिषेक सुभाष धोंगडी (वय सुमारे 19 रा. महात्मा फुले रोड शहापूर) असे अपघातात ठार...

आता कारागृहातील कैदी शिवणार कापडी पिशव्या

सध्या सर्वत्र प्लास्टिक बंदीची मोहीम राबविली जात असल्यामुळे कापडी पिशव्यांना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कारागृहातच कापडी पिशव्या निर्मीतीचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन विविध महिला आणि स्वयंसेवी संघटना कापडी पिशव्या शिवून देण्याचे...

सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी गनिमी काव्याची गरज : खा. राऊत

सीमाप्रश्नाची तड लावून कर्नाटक सरकार वर मात करावयाची असेल तर गणिमी काव्याने लढा देणे गरजेचे आहे असा कानमंत्र देण्याबरोबरच महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला...

विकास सूर्यवंशीसह बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंचे स्पृहणीय यश

दक्षिण कन्नडा असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्स या संघटनेतर्फे म्हैसूर येथे अलीकडेच आयोजित 'मिस्टर वज्रदेही' किताबाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू विकास सूर्यवंशी याने स्पृहणीय यश संपादन करताना 85 किलोवरील गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच बेळगावच्या उमेश गानगणे, करण देसुरकर, केदार पाटील...

भाषिक लढा हा कौरव-पांडवांचा संघर्ष नव्हे

बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचे पहिले पुष्प गुंफताना सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी बेळगाव प्रश्नावर मार्मिक भाष्य केले. याविषयी पुढे बोलताना, कर्नाटकातील नेत्यांनी व कर्नाटकी जनतेने सुद्धा बेळगाव येथील मराठी जनतेला कशी वागणूक द्यावी यावर विचार...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !