21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 14, 2020

अमरनाथ रेड्डी बेळगावचे अतिरिक्त पोलीस प्रमुख

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात तीन वर्षाचा कार्यकाळ क्राईम डी सी पी म्हणून बजावलेले कर्तव्यदक्ष अधिकारी अमरनाथ रेड्डी यांची बेळगाव जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रेड्डी यांनी बेळगाव पोलीस आयुक्तालयात डीसीपी क्राईम म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कार्यकाल...

खानापूर तालुक्यातील युवक बेळगावात अपघातात ठार

भरधाव जाणाऱ्या दुचाकीची दुभाजकाला धडक बसून तरुण रस्त्यावर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास गांधीनगरमधील मुचंडी गॅरेज समोर ही घटना घडली. यल्लाप्पा विठ्ठल माजोजी (वय 25 राहणार आवरोळी,  तालुका खानापूर)...

व्ही. एम. शानभाग शाळेमध्ये हस्तकला – चित्रकला प्रदर्शन उत्साहात

मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांनी विविध छंद जोपासावेत आणि त्या छंदातूनच पुढे त्यांना अर्थार्जनाचा मार्गही मिळावा या हेतूने भाग्यनगर येथील व्ही. एम. शानभाग मराठी शाळेमध्ये हस्तकला - चित्रकला यासह विविध कलाकृतींचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ...

महाराष्ट्रातील साहित्यिक नकोत: संमेलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आडमुठे धोरण

इथून पुढे होऊ घातलेल्या येळ्ळूर, कडोली आधी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून वक्ते वा साहित्यिकांना आमंत्रण देऊ नका, असे आडमुठे धोरण बेळगाव जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहे. मंगळवारी सायंकाळी बेळगाव च्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साहित्य संमेलनाचे आयोजक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी...

मराठी साहित्य संमेलनावर घाव नको

कोणतेही राजकारण अथवा भाषा भेद न करता केवळ मराठी साहित्यात काणते नवे बदल घडत आहेत, भाषा व संस्कृती कशी वृद्धिंगत करावी हे समजावे शिवाय नवनवे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे या एकमेव उद्देशाने बेळगावसह सीमाभागात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांवर...

मराठा बँक निवडणुकीत 9 जागांसाठी 12 रिंगणात-5 जण बिन विरोध

शहरातील मराठा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पाच संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्यामुळे आता नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. संचालक पदाच्या या 9 जागांसाठी एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या मराठा बँकेच्या संचालकपदाच्या...

भूमिगत वीज वाहिन्यांचा फज्जा

मागील चार ते पाच वर्षापासून बेळगाव शहर आणि उपनगरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम जोरदार सुरू असले तरी या भूमिगत वीजवाहिन्याचे काम अजूनही अर्धवट स्थितीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून नागरिकांना वेठीस धरून या वीज वहिनींचे...

कासवाची विक्री करणाऱ्या एकास अटक

कासवाला पकडून त्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अरण्य खात्याच्या पथकाने रात्री उशिरा पकडून त्याच्याकडून कासव जप्त केले आहे.बिजगरणी आणि राकस्कोप रस्त्यावर वनखात्याचे पथक तपासणी करत असताना कासव नेणारा सापडला. आर एफ ओ आर.एच.डोंबरगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.अटक करण्यात...

तुरमुरी ग्रामस्थ अडकलेत कचऱ्यात सोडवणार कोण?

राजकीय स्वार्थासाठी कचरा डेपोला विरोध करून खुर्चीत बसल्यावर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकारणी व्यक्तींमुळे 2007 पासून बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावचे ग्रामस्थ कचऱ्यात अडकले आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी बेळगाव मोठ्याप्रमाणात विकासाची वाट चोखाळत आहे मात्र वेगवेगळी आव्हाने बेळगाव महानगरपालिकेसमोर उभी...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !