21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 8, 2020

सुजयचा षटकार…अन कर्नाटकाचा विजय

बेळगावच्या अष्टपैलू संजय सातेरी याने विजयी षटकार खेचत ऑटोनगर बेळगाव येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कर्नाटक संघाला प्रतिस्पर्धी आंध्रप्रदेश संघावर 7 गडी राखून शानदार विजय मिळवून दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने कर्नाटक राज्य...

एपीएमसीत रिटेल भाजी विक्री नको

ए पी एम सी व्होलसेल भाजी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी रिटेल भाजी विक्री करू नये अशी मागणी शहरात रस्त्या शेजारी किरकोळ भाजी विक्रेत्या महिलांनी केली आहे. बुधवारी सकाळी ए पी एम सी सेक्रेटरी  डॉ कुरी गौडा यांना भेटून त्यांनी ही मागणी...

10 ते 19 जानेवारीपर्यंत होणाऱ्या अन्नोत्सवात शंभरहून अधिक स्टॉल्स8

रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रोटरी अन्नोत्सव 2020 येत्या 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत सी.पी.एड. कॉलेज मैदानावर होणार आहे ’अशी माहिती या उपक्रमाचे चेअरमन रो. बसवराज विभूती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अन्न ही प्रत्येकाची गरज आहे तसे...

‘जिजाऊ जयंती निमित्त बेळगावात सायली गोडबोलेंचा एकपात्री नाट्यविष्कार’

बेळगाव पुण्य श्लोक राजमाता जिजाऊ यांच्या ४२२ व्या जयंती निमित्त रविवार दि . १२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मराठा मंदिर येथे सायली गोडबोले - जोशी यांचा ' जिजाऊ ' हा एकपात्री नाट्याविष्कार होणार आहे . राजमाता जिजाऊ यांच्या ७६...

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चार बालक जखमी

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून या मोकाट कुत्र्यांनी शहर परिसरात अक्षरशः हैदोस घातला आहे.मंगळवारी रात्री या मोकाट कुत्र्यांनी उज्वल नगर ,गांधीनगर आणि मन्नत कॉलनी येथे तीन मुलांचा चावा घेतला आहे.कुत्र्यांनी घेतलेल्यां चाव्यामुळे ही तीन मुले जखमी झाली आहेत. मोकाट कुत्र्याबाबत...

पोलीस कमिशनरेट कार्यालयासाठी निविदा

बेळगाव शहर आणि परिसर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या व्याप्तीत येऊन बरीच वर्षे उलटली तरी बेळगाव शहराला पोलीस कमिशनरची स्वतःची नवीन इमारत झाली नव्हती अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता.अखेर बेळगाव शहर पोलिसांना नवीन पोलीस आयुक्त कार्यालय मिळणार आहे. कधी शासनाकडून दिरंगाई...

एपीएमसीत हमालांचे काम बंद आंदोलन

बेळगाव ए पी एम सी मार्केटला लागलेले ग्रहण कधी सुटताना दिसत नाही आहे कधी व्होलसेल भाजी व्यापाऱ्यांचा तिढा कधी शेतमालाला दर कमी झाल्याने गेट बंद आंदोलन तर कधी हमालांचा बंद असे नेहमीच आंदोलनानी ए पी एम सी चर्चेत आहे. खरं...

कर्तव्य, मान आणि साहसाचे एक खुले आव्हान

पुन्हा एकदा महत्त्वाच्या कामासाठी मराठा लाईट इंफंट्री यांच्या बेळगांव येथील रेजिमेंटल सेंटरला भेट देण्याचा योग आला.. परंपरेनुसार यथोचित स्वागत झाले. पाहुणचारात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ‘रामराम’ म्हणत मान, सन्मान, इज्जत आणि आदर या शब्दांचा योग्य तो मेळ घालत...

गौरी मांजरेकर बेळगावची ‘पॅडवुमन’

स्त्रियांकडून मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्न आहे. त्यावर उपाय म्हणून पंख संस्थेच्या गौरी मांजरेकर यांनी पुनर्वापर करता येतील असे नॅपकिन्स तयार केले असून त्या संदर्भातील जनजागृती मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. यासंदर्भात...

बेळगावात बनले देशातील पहिले आधुनिक ‘बाईंडर जेट प्रिंटर’

मेटल अर्थात धातू, सिरामिक्स, पॉलीमर्स, आणि कॉम्पोझिट पावडर मटेरियल्ससाठीचे प्रोसेसिंग फर्नेस असलेले देशातील पहिले ' बाईंडर जेट प्रिंटर' बेळगावात तयार करण्यात आले आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रानेही ही बाब बेळगावसाठी भूषण असल्याचे म्हंटले आहे. एनर्जी मायक्रोव्हेवसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड (ईएमएसपीएल) ही...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !