Monday, April 29, 2024

/

तिसरे गेट उड्डाण पूल कामाला सुरुवात कधी?

 belgaum

तिसऱ्या रेल्वे गेटच्या ओव्हरब्रिजच्या कामाचा कोनशीला कार्यक्रम तत्कालीन खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते 6 जून रोजी पार पडला पण अनेक कारणांमुळे या कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही.त्यापैकी काँग्रेस रोडचे काँक्रीटीकरण हे एक कारण आहे.

आता रेल्वेच्या इंजिनियरनी या कामाचा शुभारंभ नवरात्रीत म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याची योजना आखली आहे.

काँग्रेस रोडच्या काँक्रीटीकरणाचे तिसऱ्या गेट पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.पण त्यापुढील काम अद्याप बाकी आहे.तिसरे गेट बंद झाल्यावर अन्य गेटवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दुसऱ्या आणि चौथ्या गेटचे रुंदीकरण करण्यात आले आहे.

 belgaum

जिल्हा प्रशासनाने अद्याप तिसऱ्या गेटवरील वाहतूक बंद करण्यासाठी परवानगी दिलेली नाही.जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्याची परवानगी मिळाली की लगेच ओव्हरब्रिज कामाला प्रारंभ होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ब्रिज डिटेल खालील प्रमाणे

27 कोटी 28 लाख रुपये खर्चून हे ब्रिज बनवलं जाणार आहे

 

Span of RoB: 1 x 2 x 54 Bowstring Girder

Approaches: Panaji Side: (5+6) x 18 m PSC (250 m)
Belgaum Side: (7+6) x 18 m PSC (331 m)
Contractor: M/s KRISHI INFRATECH

Targeted Completion: March 2020
4 Lane Approach

The RoB is sanctioned at a cost of Rs.27.28 Crore on a 50:50 cost-sharing basis between ministry if Railways and Govt of Karnataka.

The 1 x 2 x 54 Bowstring Girder with 4 lane approach roads will give respite to the road users and help in building up the infrastructure for Belgaum city.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.