Monday, April 29, 2024

/

स्मार्ट सिटी एम डी पदी नवीन अधिकारी’

 belgaum

बेळगाव स्मार्ट लिमीटेड कंपनीचा एम डी बदलण्यात आला आहे.  वरिष्ठ केएएस अधिकारी मनपाचे तात्कालीन आयुक्त शशिधर कुरेर यांची बेळगाव स्मार्ट सिटी एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी मनपाचे आयुक्तपद भूषविलेले शशिधर कुरेर आता बेळगाव स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील.

शधिधर कुरेर बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.  केएएस दर्जाच्या शिरीन नदाफ बेळगाव यांची नुकतीच स्मार्टी सिटी एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे हे वाद निर्माण झाला होता.

 belgaum

शशिधर कुरेर बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे 5 वे एमडी आहेत.या अगोदर जिया उल्ला यांनी या पदावर काम केले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.