बेळगावात शासनाकडून किंवा महापालिके कडून म्हणावी तेवढी मदत होत नसल्याने आपत्ती कालीन मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेता तलाव अडवून पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना राबवणारी प्यास संघटना पुढे आली आहे त्यांच्या कडून शहरात टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.
प्यास कडून तहान भागवतानाची सुरुवात शास्त्रीनगर संतसेना रोड भागात करण्यात आली आहे.पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
-उत्तर आणि दक्षिण पूर ग्रस्त भागात पाणी पुरवठा सुरू आहे पुरवठा -कुणालाही पिण्याच्या पाण्याची गरज असल्यास प्यास फौंडेशन संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.
Avadhut. 8722338854
Abhimanyu 9341100033
Rohan 9449857848
Deepak 9845545470