Friday, April 26, 2024

/

विमानतळासाठी बससेवेची अत्यावश्यकता

 belgaum

सांबरा विमानतळावर दिवसेंदिवस विमानसेवा वाढत आहे, आता विमानतळावर जाण्यासाठी बस सेवेची अत्यावश्यकता आहे, परिवहन मंडळ आणि विमानतळ प्राधिकार यांनी चर्चा करून ही बससेवा तात्काळ सुरू करावी लागणार आहे.

आता लवकरच अहमदाबाद आणि पुणे साठी विमान सुरू होत आहे. बंगळूर, हैद्राबाद,पुणे, अहमदाबाद या शहरांसाठी आता सहा विमाने झेप घेत आहेत, या विमानसाठी बेळगाव शहरातून जाताना व परत येताना स्वतंत्र बस सेवा सुरू होण्याची गरज आहे.

खासगी टॅक्सी सेवा मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्यांचे दर सुद्धा जास्त आहे. हा प्रवास रिक्षाने करण्यासारखा नाही तेंव्हा लवकरात लवकर बस सुरू करण्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.