Saturday, April 20, 2024

/

त्या गवारेड्याचा अखेर मृत्यू

 belgaum

जखमी अवस्थेत हंगरगे गावाच्या हद्दीत सापडलेल्या त्या गवा रेड्याचा अखेर काल मृत्यू झाला असून वनविभागाने आणि हंगरगा ग्रामस्थांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.

Forest
हा गवा सापडल्या वेळी जखमी होता असे निदर्शनाला आले होते. तत्पूर्वी एक शेतकऱ्यालाही त्याने जखमी केले होते, यामुळे वनविभागाने त्याला ताब्यात घेऊन उपचार केले पण उपचाराचा फायदा झाला नव्हता. शिमोगा आणि मैसूर येथील वन खात्याच्या पशु वैद्यानी देखील उपचार केले होते.
काल त्याचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.