नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमत मिळवलेल्या नरेंद्र मोदी (भाजपा) यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी बहुरंगी रांगोळी रेखाटून शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित औरवाडकर यांनी नरेंद्र मोदी यांची रांगोळी रेखाटली आहे.अर्धा फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी...
कित्तुर येथील शिवा पेट्रोल खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे गेल्या 15 मे रोजी पेट्रोल पंपवर झोपलेल्या दोघा युवकांचा खून करत पंपावरील एक लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती.दहा दिवसांत कित्तुर डबल मर्डर सोडवण्यात पोलिसांना यश आले...
प्यास फाऊंडेशनने हाती घेतलेले भावीहाळ या गावातील तळेही आता पूर्ण झाले आहे ,2018 च्या उन्हाळ्यात अरळीकट्टी येथील काम पाहिल्यानंतर भावीहाळ येथील नागरिकांनी प्यास फाऊंडेशनला संपर्क साधून आपल्या गावातील तलावाचे पुनरुज्जीवन करावे अशी मागणी केली होती.
कित्तूर च्या दुष्काळग्रस्त भागातील या...
येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळेच्या वतीने पहिली मुला शाळेत नुकतीच प्रवेश करण्यासाठी येऊर भागात जोरदार जनजागृती करण्यात आली आहे प्रत्येक घराघरात जाऊन मराठी शाळेतच मुलांना पाठवा आणि मराठीचे भवितव्य घडवा असा प्रचार यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे ही अभिनव...
सी आर पी एफ चे आय जी पी डॉ टी सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली को स्कूल फॉर जंगल वॉरफेअर अँड टेक्टिक्स(कोब्रा जंगल शाळा युद्ध आणि तंत्र) आणि सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स(सी आर पी एफ)बेळगाव स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले...