जुन्या गोगटे सर्कल गार्डन जवळील झोपडपट्टीत वास्तव्यास रहाणाऱ्या त्या वृद्धेचा खून तिच्या जवळील 25 हजार रुपये लुटण्याच्या उद्देशाने करण्यास आला असून या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी तीन युवकांना अटक केली आहे.
राजू निंगप्पा पाटील वय 24 मूळ रा.खानापूर सध्या रेल्वे उड्डाण...
बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत व निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्या हस्ते मंगळवारी दि. २८...
खानापूर तालुक्यातील निटूर येथील दोघेजण गोव्यात अपघातात ठार
खानापूर तालुक्यातील निट्टूर येथील युवक भीमाना रवळू गणेबैलकर( वय 24 )तसेच राहुल शंकर मनोळकर ( वय 22 ) मूळ संगरगाळी सद्या राहणार निटूर या दोघांच्या दुचाकीला गोव्यातील ऊसगावजवळील साखर कारखान्याजवळ एका टिप्परने...
गुरुवार 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी च्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त असणार आहे.2 पोलीस उपायुक्त,3 ए सी पी,14 पोलीस निरीक्षक,21 उपनिरीक्षक,62 ए एस आय आणि...
टिळकवाडी भागात असलेले दिवसभरात वारंवार बंद होत तीन रेल्वे गेट,सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे त्यात मतमोजणी ची गर्दी लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने रहदारी मार्गात बदल आणि डायवर्शन केले आहेत.केवळ एका दिवसांसाठी रहदारी मार्गात बदल करण्यात आला असून जनतेने सहकार्य...
बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला , काही भागात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून जर येत्या आठवड्याभरात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या नाही तर याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार...
बेळगाव आणि चिकोडीचे खासदार कोण याचा फैसला दिनांक 23 रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी अवघे दोन दिवस उरले असून उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. अवघ्या दोन दिवसांवर हा फैसला होणार असून अनेकांचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी कडे लागले आहे.बेळगाव...