खानापूर तालुक्यातील लोंढा येथील वार्ताहराने स्वतःच्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे.
पुरुषोत्तम श्रीधर भूतकी वय 35 असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी पत्रकाराचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार पुरुषोत्तम हा लोंढा येथून मराठी दैनिकासाठी...
एकेकाळी शत्रू असलेले बनले मित्र-सतीशच्या विरोधी लोकांबरोबर रमेश यांची गुप्त बैठक -
राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणार्या रमेश जारकीहोळी यांनी टीव्ही आणि वृत्तपत्रात ठळक बातमी प्रसिद्ध होण्याच्या कामात हात घातला असून बंधू सतीश जारकीहोळी यांच्याबाबत राजकीयदृष्ट्या गोंधळून गेलेल्या रमेशची यमकनमर्डी मतदार...
कॅन्टोन्मेंट येथील भाजी मार्केट चे स्थलांतर एपीएमसी मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार दि 14 पासून सर्व होलसेल भाजी व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार सुरू करण्याचा आदेश एपीएमसी ने दिला आहे.आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत भाजी मार्केट चे सदस्य आणि...
बेळगावचा सुपुत्र निखिल निपाणीकर हा बिहार मधील प्रसिद्ध जिल्हा बेगुसरायचा डी सी बनला आहे.बिहार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 7 मे रोजी एक अधिसूचना जाहीर केली असून आय ए एस अधिकारी निखिल निपाणीकर याची बेगुसराय च्या जिल्हाधिकारी(डी एम)पदी नियुक्ती करण्यात...
बेळगावमधील हलगा-मच्छे बायपास हा सुपीक जमीनीतून होणारा रस्ता बंद करुन अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना वाचवा अशी मागणी शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली आहे.याबाबत पंतप्रधान कार्यालयाला मेल द्वारे पत्र लिहून मागणी केली आहे.
बायपास हा रद्द व्हावा व त्याला पर्याय...