22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: May 9, 2019

विमानतळासाठी बससेवेची अत्यावश्यकता

सांबरा विमानतळावर दिवसेंदिवस विमानसेवा वाढत आहे, आता विमानतळावर जाण्यासाठी बस सेवेची अत्यावश्यकता आहे, परिवहन मंडळ आणि विमानतळ प्राधिकार यांनी चर्चा करून ही बससेवा तात्काळ सुरू करावी लागणार आहे. आता लवकरच अहमदाबाद आणि पुणे साठी विमान सुरू होत आहे. बंगळूर, हैद्राबाद,पुणे,...

शिवरायांची मिरवणूक तेरा तास!

शहराच्या मध्यवर्ती भागात शीवरायांचे एका पेक्षा एक चित्ररथ डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. शिवरायांच्या शताब्दी महोत्सवात ऐकून 67 चित्ररथांचा सहभाग होता. नरगुंदकर भावे चौकातुन बुधवारी सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. आणि शेवट सौम्य लाठीमारनी गुरुवारी सकाळी सात वाजता धर्मवीर...

बेळगाव विमान तळा पासून उडणाऱ्या विमानांचे वेळा पत्रक

असे आहे बेळगाव हुन बंगळुरु पुणे अहदाबाद हैद्राबादला जाणारे विमानांचे वेळा पत्रक   Star Air Flight No. Origin Destination Departure Arrival Frequency Effective Period OG-105 Bengaluru Belgaum 7:35 AM 8:40 AM 13456 01May – 26Oct’19 OG-106 Belgaum Bengaluru 1:50 PM 3.05 PM 13456 31Mar – 26Oct’19 OG-105 Belgaum Belgaum 3.10 PM 4.15 PM 7 31 Mar – 26 Oct’19 OG-106 Belgaum Bengaluru 8.40AM 9.45 PM 7 01 May – 26 Oct’19 Ahemdabad OG-107 Belgaum Ahemdabad 09:20 AM 11.05 AM Except Sunday 15 May 2019 OG-107 Belgaum Ahemdabad 4.40...

श्रीलंका अ व भारत अ सामने बेळगावमध्ये

श्रीलंका अ क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून जून महिन्यात बेळगावच्या के एस ए सी ए स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत. गुरुवार दि 6 जून, शनिवार दि 8 व सोमवार दि 10 रोजी हे सामने होणार आहेत. श्रीलंका अ संघाचे अशान...

बेळगाव पुणे विमान सेवा होणार सुरू

15 रोजी बेळगावातून दोन नवीन विमान सेवा सुरू होणार आहेत या अगोदर स्टार एअरने 15 मे पासून बेळगाव अहमदाबाद सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे त्या नंतर आता त्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी पासूनच अलायन्स एअरवेज बेळगाव पुणे...

बस्तवाड लक्ष्मी यात्रेत दगडफेकीने गटात वाढला तणाव

बेळगावपासून ७ किलोमीटरवरील हलगा-बस्तवाड येथील लक्ष्मी यात्रेत लक्ष्मीच्या गदगेजवळ लाल पिवळा ध्वज लावण्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी दोन्ही गटांमध्ये दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगवले. हलगा-बस्तवाड येथील यात्रेला प्रारंभ झाला आहे. येथे...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !