Sunday, April 28, 2024

/

आर विशाल रवी बेळगावचे नवे डी सी

 belgaum

 

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डॉ आर विशाल रवि हे बेळगावचे नवे डी सी असणार आहेत.

गेल्या एकच दिवसापूर्वी डी सी म्हणून पदभार घेतलेले उज्वल घोष हे केवळ एका दिवसा पुरता डी सी बनले होते.रविवारी रात्री घोष यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते परतले असून त्यांच्या जागी डॉ विशाल रवी यांची नियुक्ती झाली आहे.

 belgaum

मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेत अत्त्युत्तम रँक घेऊन सुद्धा त्यांनी आय ए एस निवडलं होतं.ते मूळचे हुबळी असून 2004 च्या आय ए एस बॅचचे अधिकारी आहेत.त्यांनी धारवाड येथील किम्स मधून एम बी बी एस ची डिग्री पूर्ण केली होती. चिक्कबल्लापूर आणि कलबुर्गी चे जिल्हाधिकारी, बंगळुरु महा पालिकेत अतिरिक्त निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं.

डॉ विशाल रवी हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून उडुपी डी सी राज्याचे अन्न नागरी पुरवठा खात्याचे आयुक्त म्हणून काम केलं होतं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.