संभाजी उद्यान मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत बेळगावच्या विकास सूर्यवंशी यांने आपल्या पिळदार शरीर यष्टीचे दर्शन घडवत स्मार्ट बॉडी 2019 हा किताब मिळवत राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. बेस्ट पोझरचा किताब बेळगावच्याच उमेश गंगाणे याला मिळवला.स्पर्धेतील विजेत्यांची मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
रविवारी रात्री हजारो शहरातील संभाजी उद्यानात स्मार्ट बॉडी पॅव्हेलीयनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन गोमटेश संचालक सनथकुमार व्ही व्ही यांनी उदघाटन केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत देसाई,सुनील अष्टेकर, प्रवीण पाटील,अजय हेडा बिपीन शहा,स्मार्ट बॉडी पॅव्हेलीयन कपिल त्यागी,अजित सिद्दनवर,आदी उपस्थित होते. या
वजन प्रमाणे विजेते खालील प्रमाणे आहेत-
60 किलो गट
प्रथम मनिकांत मुरुडेश्वर,कारवार
दुसरा प्रमोद गौडवाडकर बेळगाव
तिसरा जोतिबा गावडे बेळगाव
65 किलो वजन गट
प्रथम कुमार उडुपी
दुसरा प्रताप कालकुंदरीकर बेळगाव
दिनेश कुमार बंगळुरू
70 किलो
प्रथम जिलानी दावणगेरे
दुसरा सोनत अमीन उडुपी
सुनील भातकांडे बेळगाव
75 किलो गट
प्रथम प्रवीण कणबरकर बेळगाव
दुसरा प्रवीण मजुकर बेळगाव
तिसरा प्रशांत एस शिमोगा
80 किलो गट
विक्रांत धामणेकर बेळगाव
विवेक नेसरकर बेळगाव
गजानन काकतीकर बेळगाव
85 किलो वजन गट
प्रथम रोहित चव्हाण बेळगाव
सिद्धू देशनूर बेळगाव
स्वरूप बंगैरा उडुपी