19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 5, 2019

‘बेळगावात भरणार कुस्तीचा ‘सण’ दंगल नव्हे’

महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर कुस्ती खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटकात कुस्ती सण साजरा केला जाणार आहे.वन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकारातुन तीन दिवस हा सण आगामी फेब्रुवारीत बेळगावात साजरा केला जाणार आहे. क्रीडा युवजन खात्याच्या वतीनं हा कुस्तीचा सण 8,9 आणि 10...

बेळगाव खानापूर टप्प्यात बारा गावच्या जमिनी घेणार

बेळगाव ते गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावरील बेळगाव ते खानापूर या टप्प्यासाठी बारा गावातील जमीन लागणार असून या बारा गावात भूसंपादन होणार आहे. ३० किलोमीटरच्या टप्प्यात एकूण १५५.९८६ हेक्टर जमीन लागणार आहे त्यापैकी २६.७५ हेक्टर जमीन मिळाली...

बेळगावात जावयाकडून सासऱ्याचा खून

कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा चाकूने वार करत खून केल्याची घटना शनिवार खुट येथे शनिवारी रात्री घडली आहे.या घटनेत युसुफ सानवाले (४८) रा.चांदू गल्ली बेळगाव असे मयत झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. खडे बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युसूफ सानवाले आणि आरोपी अल्ताफ...

शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प संदर्भात निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत भूसंपादन व इतर विषयांवर विशेष चर्चा झाली तर आपली जमीन देणार नाही असे सांगून शेतकऱ्यांनी...

तवंदी घाटात ट्रक आणि कारच्या धडकेत सहा ठार

पुणे-बेंगळरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटातील अमर हॉटेल समोर कार आणि ट्रकच्या अपघाता सहा जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात साडे चार वाजता घडला. अपघातातील मृत मुरगोड येथील असून त्यांची ओळख पटवण्याची काम सुरू आहे.एकूण मयत सहा...

कर्नल ऑफ दी रेजिमेंटनी दिली देशसेवेची शपथ

मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव रेजिमेंटल सेंटर च्या प्रशिक्षित जवानांचा शपथविधी आज झाला. सेंटरच्या तळेकर ड्रिल चौकात ३८१ जवानांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शपथ देण्यात आली. हे जवान आता देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा देणार आहेत. परेड प्रमुख म्हणून मेजर रॉबिन अब्राहम यांनी...

फेब्रुवारी नंतरच होऊ शकेल ‘उडान’

उडान मध्ये किती कंपन्यांनी आपली नोंदणी केली याची माहिती सात किंवा आठ जानेवारीला बाहेर येऊ शकते. उडान अंतर्गत बेळगाव विमानतळाचे काम सुरू झाल्यानंतर सर्व प्रक्रिया जर पूर्ण झाली तर सोमवारी किती कंपन्यांचे किती नवे रूट सुरू होतील याची माहिती...

रिंगरोडसाठी ६७५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार…!

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतेच एक नोटिफिकेशन जाहीर केले असून या नोटिफिकेशन अनुसार बेळगावच्या आजूबाजूने एक रिंगरोड होणार आहे या रिंगरोडसाठी ६७५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये सुपीक जमिनीचाही समावेश असणार आहे राष्ट्रीय महामार्ग ४ए...

निधीअभावी मेगा बायोडायव्हर्सिटी पार्क चे तीन तेरा

उत्तर कर्नाटकात सर्वात मोठा असा बायोडायव्हर्सिटी पार्क वनविभागाने बेळगाव उभा केला आहे. येथील व्हिटीयु विद्यापीठाच्या बाजूला हा पार्क उभा असून सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. निधीच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे हा पार्क मच्छे गावापासून जवळच तीनशे वीस...

उद्यापासून सुरू होणार तिसऱ्या गेटवरील रेल्वे ब्रिजचे काम

नैऋत्य रेल्वेने बेळगावातील तिसऱ्या रेल्वे गेटवर ओव्हरब्रिज कामाची सुरुवात उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील उद्घाटनाचे निमंत्रण पत्र रेल्वे विभागाने काढले आहे .381 क्रमांकाच्या लेव्हल क्रॉसिंग वरील चार पदरी रेल्वे ब्रीज होणार असून याला मध्यभागी पिलर असतील. जुन्या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !