Daily Archives: Dec 29, 2018
बातम्या
‘हॉटेल मॅरिऑट मध्ये न्यू इयर चे ड्राय सेलिब्रेशन’
शहरातील अनेक हॉटेल बार मध्ये सगळी कडे न्यू इयर सेलिब्रेशन साठी पार्टी आयोजित केल्या जात असल्या तरी बेळगाव जवळच्या काकती मधील मॅरिऑट हॉटेल मध्ये न्यू इयर सेलिब्रेशन ड्राय होणार आहे. काकती ग्राम पंचायतीच्या एका वार्डात पोटनिवडणूक होत असून सध्या...
बातम्या
शिक्षा होणार सोमवारी
हशीश या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोषी म्हणून सिद्ध झाल्यानंतर आकाश देसाई सहित चौघांना आज शिक्षेची घोषणा होणार होती पण ही घोषणा आता सोमवारी होणार आहे.
आकाश भालचंद्र देसाई( वय ३४ रा बोळमल बोळ, शहापूर), आसिफ अब्दूलमूनाफ बुरानवाले( वय ३५...
बातम्या
रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे उद्या जागृती मोहीम
रोटरी क्लब ऑफ बेळगाव या १९४१ साली स्थापन झालेल्या जुन्या सामाजिक संस्थेतर्फे उद्या रविवार दि ३० रोजी रस्ते सुरक्षा आणि रहदारी जागृती मोहीम आयोजित केली आहे.कित्तूर चन्नम्मा सर्कल आणि कोल्हापूर सर्कल येथे ही मोहीम होणार आहे.
के एल ई सिबाल्क...
बातम्या
भारतीय वायू दलाचा अभिमान: निर्मला सीतारामन
भारतीय वायू दलाची क्षमता संपूर्ण जगाने पाहिली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रात्यक्षिक वेळी हे सिद्ध झाले आहे. पूर असोत वा इतर नैसर्गिक आपत्ती भारतीय वायू दलाने केलेली कामगिरी गौरवास्पद आहे. केरळ येथील नैसर्गिक संकटात हे वायू दलाने दाखवून दिले...
बातम्या
‘वेशीवर महाराष्ट्र राज्य फलक लिहिलेले कार्यकर्ते निर्दोष’
गावच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य फलक लावला म्हणून मराठी आणि कन्नड भाषिकात तेढ निर्माण केली असा आरोप करत काकती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मणणूर येथील आठ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.जे एम एफ सी चतुर्थ...
बातम्या
‘संरक्षण मंत्र्यांचे बेळगावात स्वागत’
केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या शनिवारी बेळगाव दौऱ्यावर आल्या असता त्यांचं बेळगाव प्रशासनाच्या वतीनं बेळगाव विमान तळावर स्वागत करण्यात आले.
विजापूर जिल्ह्यातील भारतीय संस्कृती विकास या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या बेळगावला आल्या होत्या.
सकाळी 10:30 वाजता दिल्लीहून विशेष विमानाने बेळगाव...
बातम्या
रस्त्यावरच भरला जनावरांचा बाजार’
नेहमी ए पी एम सी मार्केट च्या आतील बाजूस भरणारा जनावरांचा बाजार चक्क रस्त्यावरच भरला होता त्यामुळे काही प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
रायबाग चिकोडी भागात जनावरांना काळू बाई रोगाची लागण झाल्याने अनेक जनावरे दगावत आहेत त्यामुळे या रोगाचा...
बातम्या
कोवाड ख्रिस्ती धर्मियांवर हल्ला प्रकरण, बेळगाव परिसरातील 5 जणांना अटक
ख्रिस्ती धर्मियांवर हल्ला प्रकरणी पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील पाच जणांना अटक केली आहे. जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात अज्ञात जमावाने ख्रिस्ती धर्मियांची प्रार्थना सुरु असताना हल्ला केला होता. चाकू, तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात 10 जण...
राजकारण
‘बेळगाव लोकसभेसाठी राजकीय घाडामोडीना वेग’
आगामी लोकसभा काँग्रेस भाजपा दोन्ही पक्षांनी जोरात मोर्चे बांधणी सुरू केली असून बेळगाव लोकसभा मतदार संघात पात्र उमेदवार कोण असावा याची चाचपणी सुरू केली आहे.या मतदार संघात कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार द्यायचं झाल्यास त्याने मराठी भाषिकांची मत घेण्याची कुवत...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...