25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Dec 12, 2018

हर महीने होगी स्मार्टसिटी समिति की बैठक

शहरी विकास और आवास मंत्री यू टी कादर ने कहा है कि स्मार्ट नागरिकों की सुविधाएँ सुनिश्चित करने के लिए स्मार्टसिटी पर्यवेक्षीय समितियां गठित की गई हैं और यह समितियां कार्यों की समीक्षा के लिए हर महीने बैठक कर...

लिफ्टचे उदघाटन खासदाराने रोखले?

निवडणूक जवळ आली आहे. एवढ्यात लिफ्ट सुरू करू नका, मी निवडणूक पूर्वी हे उदघाटन करतो. अशी धमकी देऊन बेळगाव रेल्वे स्थानकावरील ती लिफ्ट सुरू न करण्याचा आदेश एक खासदाराने दिला असल्याचा आरोप होत आहे. या धमकीमुळे रेल्वे सेवा लिफ्ट...

वकिलांचा बॉयकॉट करून शेतकऱ्यांना पाठींबा

आपले काम बंद ठेऊन कोर्ट बॉयकॉट करून बेळगावच्या वकिलांनी आज आंदोलक शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वकिलांनी आज काम बंद ठेवले आहे. उसाची बिले वेळेत आणि योग्य मिळत नाहीत यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे. अधिवेशन...

‘भाजपकडून अँटी इंकंपन्सी बेळगावात लागू करण्याचे संकेत’

केंद्रीय भाजप सध्या धास्तावले आहे. ज्या राज्यात जिंकण्याची अपेक्षा होती तिथेच काँग्रेसने धूळ चारल्यामुळे आता पुढे काय करायचे हा प्रश्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आहे.मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये अँटी इंकंपन्सी मुुुळे भाजपला फटका बसलाय त्यामुळं भाजप केंद्रीय नेतृत्व बिथरले...

खानापूर यात्रेपूर्वी रस्ते करा- अंजलीईंकडून मंत्री धारेवर’

तुमचं काम सुरू होई पर्यंत यात्रा काळ संपेल त्यामुळे खानापूर महालक्ष्मी यात्रेपूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण करा असा संतप्त सवाल करत आमदार अंजलीताई यांनी सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री एच डी रेवननां यांना धारेवर धरले. बुधवारी विधान सभेत अंजलीताई यांनी हा प्रश्न...

टांगती तलवार कायम

काँग्रेस पक्षातील नाराज गटाकडून जेडीएस आणि काँग्रेस अशा कर्नाटकातील संयुक्त सरकारवर अजूनही अपयशाची टांगती तलवार कायम आहे. उत्तर भारतातील राज्यात अपयश आलेले उट्टे काढण्यासाठी आता भाजप कर्नाटकात हादरे देण्याची शक्यता मोठी आहे. मंत्रिपद व इतर कारणांमुळे काँग्रेस व जेडीएस मधील...

आंदोलने वाढणार सरकार हादरणार!

बेळगाव येथे अधिवेशन घेणारे कर्नाटक सरकार पहिल्या दोन दिवसात आंदोलनांनी हादरून गेले आहे. यापुढेही रोज आंदोलने वाढणार असून कर्नाटक सरकारला स्वस्थ बसू द्यायचे नाही असा चंग आंदोलकांनी आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी बांधला आहे. पहिल्या दिवशीच भाजप च्या नेतृत्वाखाली...

महामेळाव्यामुळे सीमाभागात चैतन्य

१० डिसेंबर रोजी बेळगावला झालेला सीमावासीयांचा महामेळावा आणि महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे भाषण याचा सीमाभागाला फायदा झाला आहे. या महामेळाव्यामुळे नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व मराठी बहुल मतदारसंघात झालेला पराभव यामुळे सीमाभागात मरगळ आली...

अधिवेशनाच्या निमित्ताने कमिशन ची संधी

कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांना कमिशनची संधी मिळाली आहे. वेगवेगळी कामे करणाऱ्या कंत्राटदार तसेच व्यापारी, हॉटेल व लॉज मालकांकडून थेट ३० टक्के कमिशनची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना हे आयते कुरण मिळाल्याची चर्चा आहे. अधिवेशनात जेवण, निवास...

अंजलीताईंचा मराठी कागदपत्रांसाठी आवाज!

खानापूर येथील काँग्रेस आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील मराठी जनतेला ज्याप्रमाणे निवडणूक आयोग मराठीतून माहिती देतो त्याचप्रमाणे सर्व सरकारी कागदपत्रे मराठीत मिळावीत यासाठी कर्नाटक विधानसभेत आवाज उठवला आहे. मराठी लोकांचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या या मागणीने कर्नाटकी सरकारसमोर योग्य...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !