Daily Archives: Dec 8, 2018
बातम्या
‘ती महिला शेतकरी नेता पुन्हा रडली’
थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या त्या शेतकरी महिला नेत्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा आलेले अश्रूनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. या अश्रुंचे कारणही तितकेच महत्वाचे आहे.
जयश्री गुरणणावर या महिला शेतकरी नेत्यास अनाम पत्र...
राजकारण
निवडणूक जवळ आली की… ‘मराठा आठवतो’
निवडणुकीत राबायला मराठा हवा म्हणून कदम यांच्या गळ्यात माळ घातली जात आहे असे स्पष्ट आरोप भाजप मधील एका मराठा नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
गेली अडीच वर्षे भाजप ग्रामीण अध्यक्षपद खासदार सुरेश अंगडी यांनी आपले भाऊ मोहन अंगडी...
बातम्या
भाजप रयत मोर्चाच्या नेतृत्वाखाली एक लाख शेतकरी धडकणार
कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप वेगवेगळे प्रयत्न करत आहे. १० रोजी सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनादिवशी राज्यभरातील १ लाख शेतकरी सुवर्ण विधानसौध वर धडकणार आहेत. भाजप रयत मोर्चा च्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री बी एस एडीयुराप्पा या आंदोलनाचे प्रमुख असतील.
ऊस...
बातम्या
‘भातकांडे स्कूलची गगन भरारी’
गजाननराव भातकांडे स्कूलला प्रतिष्ठेचा ब्रिटिश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे हा मानाचा पुरस्कार मिळवणारी गजाननराव भातकांडे हायस्कूल ही उत्तर कर्नाटकातील एकमेव शाळा आहे 'अशी माहिती गजाननराव भातकांडे स्कूलच्या मुख्याध्यापिका दया शहापुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भातकांडे स्कूलचे चेअरमन मिलिंद...
बातम्या
बेळगाव दुसरी राजधानी होऊ शकत नाही!
स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी जोरात असताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी बनवण्यात येईल असे जाहीर केले होते.पण कायद्याच्या बाजूने विचार केला असता हे अशक्य असल्याचे आता सरकारच्याच लक्षात आले आहे.
अधिकृतपणे असे करणे अवघड आहे. भारतीय राज्यघटनेत तशी...
बातम्या
‘नाक दाबताच उघडले तोंड’
जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला रस्त्याचे काम सुरू करावेच लागले आहे. पूजन करून काम सुरू होताच आंदोलन मागे घेण्यात आले. नाक दाबताच तोंड उघडते याचा प्रत्यय या आंदोलनाने करून दिला आहे.
आज...
बातम्या
‘पुन्हा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू’
थकीत ऊस बिलाचे आश्वासन मिळाल्यावर शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच बंद केलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केलं आहे.शनिवारी सकाळी पासून बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी शनिवारी सकाळीच आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन...
बातम्या
एमईएस के सम्मेलन को अनुमति दी जाए- दीपक केसरकर
महाराष्ट्र के गृह मंत्री दीपक केसरकर ने कहा है कि बेलगाम में होने वाले शीतकालीन सत्र के दौरान कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती क्षेत्रों में रह रहे मराठी समर्थक लोगों को 'महामेलावा' करने के लिए अनुमति दी जानी चाहिए। उन्होंने कर्नाटक-महाराष्ट्र सीमा...
बातम्या
रस्ता रोकोने सुस्त प्रशासन जागे मात्र अजूनही ठिय्या सुरूच
जोवर रस्त्याचे काम सुरू होत नाही तोवर माघार नाही असे ठणकावत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील आणि कंग्राळी खुर्द येथील महिला रस्त्यावर ठाण मांडूनच आहेत.एक तास रस्ता अडवल्या नंतर मार्केट यार्ड मध्ये जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती ए...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...