20.9 C
Belgaum
Tuesday, August 3, 2021
 belgaum

Monthly Archives: November, 2018

‘या रस्त्यात लोकशाही आहे की हुकुमशाही’

एक रस्ता जो बेळगाव शहर आणि तालुक्याच्या हद्दीत आहे अनेक लोकप्रनिधींच्या अखत्यारीत येतो मात्र तो केला जात नाही त्यामुळं या बाबतीत लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे.बेळगाव ए पी एम सी ते हंदीगनूर पर्यंतच्या रस्त्या...

12 डिसेंम्बर पासून लग्नाचे उडणार बार

लग्नाच्या तयारीचे वेध सुरू झाले आहेत. यंदा 12 डिसेंम्बर पासून लग्नच्या मुहूर्ताना सुरुवात होणार आहे. इच्छुकांनी आता बाशिंग बांधुन घेण्याची धडपड सुरू केली आहे. यंदा लग्नाचे 83 मुहूर्त असून जुलै 2019 प्रयत्न लग्नाची धामधूम चालणार आहे. लग्नाचा बार उडविण्यासाठी अनेक...

शेतकऱ्यांना आता काटामारीची धास्ती

बेळगावात ऊस आंदोलन पेटले असताना साखर कारखानदार मात्र शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बेळगाव हे साखर उत्पादनाचे मुख्य स्रोत आहे. आंदोलन पेटले असताना बेळगाव परिसरात असलेल्या कारखानदारांनी आपल्या कारखान्यात काटामारीचे प्रकार सुरू केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत....

एपीएमसी शेतकरी आणि व्यापाऱ्यांत समेट

मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या एपीएमसी मधील शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वादावर पडदा पडला आहे. नुकतीच झालेल्या बैठकीमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला चांगला दर देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे दराबाबत आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला पूर्ण विराम मिळाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी...

गळू म्हणजे काय?यावर उपचार काय?

त्वचेवर फोड किंवा पुटकुळी येऊन त्यात पू होतो. भोवतालची जागा लाल होते. हा फोड मोठा होऊन फुटतो आणि त्यातील पू व घाणीचा निचरा होतो. केस असलेल्या जागी असा फोड झाल्यास त्याला गळू केसतुड किंवा करट म्हणतात. फोड आलेली व...

‘बूट वितरण घोटाळ्याची होणार चौकशी तर तलावाना कुंपण घाला -मोहन मोरेंची मागणी’

शाळांतून विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलेला बूट घोटाळ्याची चौकशीची मागणी सदस्य रमेश गोरल यांनी केली तर सावंगाव मधील तलावात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अश्या घटना टाळण्यासाठी म्हणून सर्व तलावाना चारी बाजूनी  तारेचे कुंपण घालण्याची मागणी बेळगुंदी जिल्हा पंचायत...

आर्मी अडव्हेंचर चॅलेंज कप जिंकला सदर्न कमांडने

भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडमधील अडव्हेंचर टीमने मानाचा आर्मी अडव्हेंचर चॅलेंज कप जिंकला आहे. उत्तराखंड येथील हृषीकेश येथे १२ ते १७ नोव्हेंबर येथे ही स्पर्धा झाली. जिंकलेल्या तुमचा सत्कार समारंभ पुणे येथील कमांडच्या मुख्यालयात झाला. सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज...

‘अधिवेशनाला मेळाव्याने चोख प्रत्त्युत्तर’

दहा डिसेंम्बर रोजी बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनास चोख प्रत्त्युत्तर म्हणून मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.शनिवारी दुपारी मराठा मंदिरात या बैठकीचे आयोजन केले त्याच्या अध्यक्ष स्थानी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक...

‘सरस्वती पाटील कडाडल्या सभागृहात’

बिबट्याच्या प्रश्नावर विचारले असता तुम्ही कन्नड बोला, तुम्हाला लोकप्रतिनिधी कुणी केले असे बोलून अपमान करणारा वन खात्याचा आर एफ ओ श्रीकांत कडोलकर याला सभागृहात बोलवून जि प सदस्या सरस्वती पाटील यांची माफी मागायला लावावी असे आदेश जि प अध्यक्षा...

कुद्रेमानीत बिबट्याची दशहत सुरूच

कुद्रेमनी शेतवडीत पंधरा दिवसापूर्वी वावरणारा बिबट्या आज पुन्हा या ठिकाणी आढळून आला. काजूच्या झाडाखाली बिबट्या बसल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने अनेकांनी त्याचे चित्रण मोबाईलवर सुरु केले आहे. बेळगाव-चंदगड महामार्गाशेजारी...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !