Monthly Archives: November, 2018
बातम्या
महामेळाव्यास येणारच-धनंजय मुंढे
कर्नाटकी अधिवेशना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी बेळगावला येणारच असे ठाम आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी दिले आहे.
शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुंढे यांची भेट घेऊन मागणी केल्यावर ते बोलत...
बातम्या
वन अधिकाऱ्यां विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार-समनव्यक मंत्री घेतील बेळगावात बैठक
जिल्हा पंचायत सदस्यांना मराठी बोलण्यास मज्जाव करून महिला लोक प्रतिनिधींना त्रास देणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात तक्रार करून सीमा समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी बेळगावात बैठक घ्यावी अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
बातम्या
कांदा, बटाटा मार्केट सुरू
शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता देण्यात आलेली मुदत संपली असून कांदा आणि बटाटा, रताळी मालाची आवक घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता बाहेरील बटाटा, कांद्याची आवक वाढणार आहे.
शेतकरी व व्यापारी...
बातम्या
ऊसाला तुरे आले
ऐन नोव्हेंबर महिन्यात यावर्षी बेळगाव जिल्ह्यातील उसाला तुरे येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून लवकरात लवकर कारखानदारांनी उसाची उचल करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यातच शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कारखानदारांनी थकीत...
बातम्या
आक्काना विसर आश्वासनांचा
निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देऊन आमदारपदाची माळ गळ्यात घालून घेतली. मात्र नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापासून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे.यामुळे आक्काला आश्वासनांचा विसर पडला असेच म्हणावे...
बातम्या
आज सीमावासीयांचा मुंबईत एल्गार
मुंबईत आझाद मैदानावर दाखल होऊन आज सीमावासीय युवक आपली भूमिका महाराष्ट्र सरकारपुढे मांडणार आहेत. शेकडो युवक महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समितीच्या झेंड्याखाली मुंबईत दाखल झाले आहेत. एकदिवसीय उपोषण करून झालाच पाहिजे ची घोषणा आज दिली जाणार आहे.
फक्त पाठीशी...
बातम्या
प्रत्येकाच्याच डोळ्यात येताहेत आसू शहीद जवानावर आज होणार अंत्यविधी
बुदीहाळ येथील शहिद जवान वीर सुपुत्र भोजराज उर्फ प्रकाश पुंडलिक जाधव यांना वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी वीरगती प्राप्त झाली. काल त्यांचे पार्थिव दाखल झाले असून त्यांना आज त्यांच्या गावी शाही इतमामात अखेरचा सलाम दिला जाणार आहे.
त्यांचे पार्थिव आता...
बातम्या
अपहरण करणाऱ्यास अटक
नानाप्पा इराप्पा नाईक या पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास अखेर मार्केट पोलिसांनी आज बुधवारी अटक केली आहे.
महम्मदशफी उदगट्टी ( वय ५०) असे त्याचे नाव आहे. नानाप्पा याला रस्त्यावरून उचलून नेऊन त्याने आपल्या घरी सोडले होते आणि आपण हैदराबाद येथे...
बातम्या
मार्कंडेयबरोबर आता हिरण्यकेशीलाही दूषित पाण्याचा धोका
बेळगाव उत्तर भागातील प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीबरोबर आता हिरण्यकेशी नदीचेही पावित्र्य धोक्यात आलेे आहे. संकेश्वर येथील हिरा शुगर्स कारखान्यांतून दूषित पाणी या नदीपात्रात सोडण्यात आल्याने यापुढे हा धोका नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज आणि आजरा...
बातम्या
इच्छुक नगरसेवकांचे आतापासूनच गुडघ्याला बाशिंग
विधानसभा निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली आहे. रणधुमाळी शांत होणार असे असतानाच आता पालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यावेळी मीच निवडून येणार असे मिरवत काही इच्छुक नगरसेवकांनी आता पासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून घेण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या प्रभागात फेरफटका...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...