23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Oct 8, 2018

स्पाईस जेट सुरू करणार बेळगाव मुंबई?

स्पाईस जेट कंपनीच्या यादीत बेळगावचे नाव कसे काय हे पाहुन आज आश्चर्य वाटले. पण विमान उपलब्ध नसलेल्या यादीत हे बेळगावचे नाव होते. याचवेळी स्पाईस जेट ची हुबळी मुंबई सेवा २८ ऑक्टोबर पासून बंद असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे हुबळीला प्रतिसाद...

‘बी एम डब्ल्यूच्या धडकेत युवती ठार- चिडलेल्या जमावाने पेटवली कार’

आझाद नगर कडून अमन नगरकडे हायवे ओलांडून जाणाऱ्या युवतीला सुसाट वेगाने जाणाऱ्या बी एम डब्ल्यू कारने जोराची धडक दिल्याने युवती ठार झाल्याची घटना पुणे बंगळुरू हायवेवर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तहनियत वाहिद बिशती( वय 18) रा.आज़ाद नगर,मेन रोड बेळगाव...

आमदार पी राजीव अडचणीत

रायबाग कुडचीचे भाजप आमदार पी राजीव यांच्या वर अटक होण्याचा धोका उदभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.2016 मधील एका प्रकरणात राजीव यांना बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने अटक वारंट बजावले आहे. 2016 साली पी राजीव आमदार असतेवेळी शेतकऱ्यांच्या बाजूने थांबण्या एवजी साखर...

आज शुकशुकाट!

सर्वपित्री अमावस्या असल्याने आज सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे नेहमी गजबजून जाणाऱ्या आवारात आज शुकशुकाट आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायत विभागात नेहमी गर्दी असते. रोज सकाळी ११ पासून लोक निवेदन आणि आंदोलन करण्यासाठी येत असतात. पण...

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये प्रचंड हाल

नागरिकांच्या रांगा आणि दिवसभर ताटकळत थांबूनही उपचार होत नाहीत ही आहे आपल्या "बेळगांव" च्या सिव्हिल हॉस्पिटल मधील परिस्थिती. जिथे ओपीडी चिठ्ठी मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास थांबावे लागत आहे. जेष्ठ नागरीक , महिला वर्ग , आणी सर्व सामान्य तरुण वर्गाला तारेवरची कसरत करावी...

‘शहरातील ११ रस्ते होणार स्मार्ट’

दी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने ११ रस्त्यांना स्मार्ट करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. यापूर्वी सात रस्त्यांची कामे सुरू झाली पण अजून एकही रस्ता स्मार्ट झाला नसून कामे अर्धवट आहेत. आता पुन्हा सात आणि चार अशी दोन गटात निविदा काढण्यात...

‘समितीत युवा पिढी जागृत आहेच’

महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समिती ही संघटना म्हणजेच युवकांची एक नवी फळी तयार होत आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शुभम शेळके तर सचिवपदी श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. नेतेमंडळींना पाठींबा देऊन सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी ही युवा संघटना सज्ज...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !