Tuesday, May 14, 2024

/

‘शहरातील ११ रस्ते होणार स्मार्ट’

 belgaum

दी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने ११ रस्त्यांना स्मार्ट करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. यापूर्वी सात रस्त्यांची कामे सुरू झाली पण अजून एकही रस्ता स्मार्ट झाला नसून कामे अर्धवट आहेत. आता पुन्हा सात आणि चार अशी दोन गटात निविदा काढण्यात आल्या आहेत.
*चार रस्त्यांची निविदा*

१.काँग्रेस रोड
२.मंडोळी रोड(पहिले रेल्वे गेट पासून)
३.मंडोळी रोड(दुसरे रेल्वे गेट पासून)
४.नानावाडी रोड
५.एकूण किंमत: रुपये ३८,०३,६२,०००(३८ कोटी)
६. कामाचा कालावधी: १२ महिने
७. कामाचे स्वरूप: आरसीसी रोड, ड्रेनेज, फुटपाथ,सायकल ट्रॅक व इतर

smart-road

 belgaum

File photo- smart road

*सात रस्त्यांची निविदा*

१. संगोळी रायन्ना सर्कल ते जिजामाता चौक
२. कपिलेश्वर कॉलनी रोड
३. एसपीएम रोड
४.महात्मा फुले रोड
५.शुक्रवार पेठ रोड
६.भाजी मार्केट रोड
७.मार्केट पोलीस स्थानक ते सर्किट हाऊस
८. एकूण किंमत: ३४,०३,३०,०००(३४ कोटी)
९.कामाचा कालावधी: १२ महिने
१०.कामाचे स्वरूप: आरसीसी रोड, ड्रेनेज, फुटपाथ,सायकल ट्रॅक व इतर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.