नागरी वस्तीतीत घरात घुसलेल्या घोरपडीला वन खात्याने जीवदान देऊन पुन्हा जंगलात सोडून दिलं आहे.
बसव कॉलनी येथील एका घरात सोमवारी घोरपड शिरली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या घोरपडीला जीवदान दिले.
येथील कोंनूर यांचा घरी एका खोलीत ही घोरपड शिरली होती. तिला शिताफीने पकडून जंगलात सोडण्यात आले. यावेळी आरएफओ श्रीनाथ कडोलकर यांचासह वन कर्मचारी उपस्थित होते.