Thursday, December 26, 2024

/

‘गणेश मंडळांना परवानगी साठी अश्या आहेत सिंगल विंडो’

 belgaum

सार्वजनिक गणेश उत्सवात शहर परिसरातील सर्व गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी प्रशासनाने शहरात सिंगल विंडो सिस्टम सुरू केलेली आहे.

प्रत्येक पोलीस स्थानकात दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत संबंधित खात्याचे अधिकारी उपलब्ध असतील ते परवानग्या देणार आहेत .खालील प्रमाणे सिंगल विंडो साठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत जिल्हा प्रशासन महा पालिका आणि पोलीस खात्याने अधिकाऱ्याचे नाव आणि संपर्क क्रमांक खालील सूचीत जाहीर केली आहे.

टिळकवाडी पोलीस स्थानक-
देवेंद्र कांबळे एस डी सी महा पालिका(9538589126)
एस एच मारतेन्नावर
(9902454475)

मार्केट पोलीस स्थानक
महंतेश नायक महा पालिका एफ डी सी
(9886669963)
(आर आर कुलकर्णी )
9448578287

खडे बाजार पोलीस स्थानक
सुवर्णा हुवांननांवर महा पालिका एफ डी सी
(9591930581 )
व्ही एस हिरेमठ पोलीस
(9739817837)

उद्यमबाग पोलीस स्टेशन
नागेश कल्पत्री एफ डी सी महा पालिका
(9481911317)
एम वाय नरसंननांवर
(8277587700)

कॅम्प पोलीस स्टेशन
आपणा नाईक एस डी सी महा पालिका
(9740256290)
अनुप कनोज
(9880913909)

माळ मारुती पोलीस स्टेशन
अमित गंथडे एस डी सी महा पालिका
(9886056388)
सरोजा बेंनी
9241768732

शहापूर पोलीस स्थानक
एस आर लिंबीकाई एस डी सी महा पालिका(9448849992)
महेश दरबारी विद्युत
(9972984983)

ए पी एम सी पोलिस स्थानक
सी वाय मुरारी पालिका एस डी सी
(9902686126)
सचिन एच कांबळे पोलीस
(8277326104)

ग्रामीण पोलीस स्थानक
रमेश हिरेमठ एस डी सी महा पालिका
( 8762642505)
अमृत गोंडाडकर (9449054150)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.