25 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Sep 8, 2018

‘माळी गल्लीचे गणेश मंडळ ठरले महाविजेता

माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळ यंदाचे लोकमान्य संस्था आयोजित विधायक गणेश उत्सवाच्या महाविजेता ठरले असून एक लाख रुपये बक्षिसाची मानकरी ठरले आहे. लोकमान्य संस्थेच्या वतीने आयोजित या स्पर्धेचं बक्षीस वितरण रविवारी सकाळी लोकमान्य रंग मंदिरात केले जाणार आहेत...

‘शिल्पा शेट्टींनी दिली बेळगावातील संस्थेस दहा लाखांची मदत’

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी बेळगावातील एच आय व्ही बाधित मुलांच्या संस्थेस दहा लाखांची मदत दिली आहे. महेश फौंडेशन असं या संस्थचे नाव आहे. दस का दम या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम बेळगावातील एका संस्थेस देणार असल्याची त्यांनी कार्यक्रम दरम्यान घोषणा केली होती...

पी एल डी बँक अध्यक्ष निवड हा काँग्रेसचा विजय- जारकिहोळी

पी एल डी बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवड हा काँग्रेस पक्षाचा विजय आहे हा लक्ष्मी हेब्बाळकर किंवा सतीश जारकीहोळी यांचा विजय नाही त्यामुळे कुणीही संभ्रमात राहू नये अस वक्तव्य सतीश जारकीहोळीनी केलंय.बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. पक्षाच्या हिताचा विचार...

गणेश मंडळा कडून बॉण्ड फोटो घेणार नाही-पोलीस आयुक्त

शहरातील गणेश मंडळा कडून परवानगीसाठी पोलीस प्रशासनाकडून घेतले जाणारे वीस रुपयांचा बॉण्ड आणि कार्यकर्त्यांचे फोटो घेतले जाणार नाहीत असे आश्वासन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिले. गणेश उत्सव मंडळांना विविध परवाने देताना पोलीस स्थानकातून वीस रुपयांचा बॉण्ड आणि अध्यक्ष...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !